|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

पंचनाम्याला विलंब झाल्यास मोबाईलवरुन फोटो पाठवा : फडणवीस

ऑनलाईन टीम / मुंबई : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी अधिकाऱयांना दिले आहेत. तसेच पंचनाम्याला विलंब होत असेल तर शेतकऱयांनी त्यांच्या मोबाईलवरुन फोटो पाठविले तरी चालतील, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस केले आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱयांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिक, नागपूरसह कोकणातही पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. ...Full Article

वेळेत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट : सुधीर मुनगंटीवार

ऑनलाइन टीम / मुंबई :  राज्यात 7 नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर ...Full Article

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; शिवसेना मागणीवर ठाम

ऑनलाईन टीम / मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठाम मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  राऊत म्हणाले, भाजप-शिवसेनेने ...Full Article

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चा फिसकटली : उद्धव ठाकरे

ऑनलाइन टीम / मुंबई :  दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये जे वक्तव्य केलं ते करायला नको होतं असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचमुळे सगळी चर्चा फिस्कटली. मी ...Full Article

‘कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आग, 62 प्रवाशांचा मृत्यू

ऑनलाइन टीम / कराची :  पाकिस्तानच्या कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये 62 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर 30 हून अधिक ...Full Article

स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला पंतप्रधानांकडून आदरांजली

ऑनलाइन टीम / गुजरात  :  भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144 वी जयंती देशभर साजरी होत आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई ...Full Article

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?, विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

ऑनलाइन टीम / मुंबई :  विधीमंडळात पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजप विधिमंडळ गटनेते पदी निवड झाल्यानंतर ...Full Article

कुलगाममध्ये 5 मजुरांची गोळ्या घालून हत्या

ऑनलाइन टीम / श्रीनगर :  जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा प्रयत्न आणि युरोपियन युनियन शिष्टमंडळाच्या दौऱयानंतर खवळलेल्या दहशतवाद्यांनी मंगळवारी (29 ऑक्टोबर) रात्री पाच मजुरांची गोळय़ा झाडून हत्या केली. जम्मू-काश्मीरसाठीचं कलम 370 रद्द ...Full Article

अमित शहांच्या दौऱयानंतर येणार नवं सरकार ?

ऑनलाइन टीम / मुंबई :  भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्याचा कारभार चालवणार असं शिवसेनेला ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हे येत्या गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता होती. व सत्तेत समान वाटा आणि ...Full Article

न्यायमूर्ती शरद बोबडे नवे सरन्यायाधीश, 18 नोव्हेंबर पदभार स्विकारणार

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  न्यायमूर्ती शरद बोबडे हे लवकरच सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शरद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती ...Full Article
Page 33 of 205« First...1020...3132333435...405060...Last »