|Thursday, February 27, 2020
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

उन्नाव : बलात्कार पीडितेचा रुग्णालयात मृत्यू

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : उन्नावमधील सामूहिक बलात्कार पीडितेचा काल (शुक्रवारी) रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. कार्डिऍक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यापूर्वी तिला कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. उन्नावमधील सामूहिक बलात्कार पीडितेवर पाच आरोपींनी पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ही पीडित तरुणी 90 टक्के भाजली गेली. तिला ...Full Article

पोक्सो कायद्याअंतर्गत दयेची याचिका नको : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  राजस्थानच्या सिरोही येथे शुक्रवारी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, पोक्सो कायद्याअंतर्गत दयेची याचिका नको तसेच पोक्सो कायद्यातील ...Full Article

हैद्राबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर

 ऑनलाईन टीम / हैद्राबाद : हैदराबादेतील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते मारले गेले. आज पहाटे ...Full Article

पीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण ?

ऑनलाइन टीम / मुंबई :  पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याच्या हाललचाली महाराष्ट्रातील ...Full Article

भिवंडीमध्ये ‘कोणार्क’ च्या प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान

काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्यानं ही उलथापालथ ऑनलाइन टीम / ठाणे :  राज्यात आश्चर्यकारक अशी शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता स्थापन झाली. या धक्क्यातून सावरत असतानाच भिवंडी महापालिकेत अजून एक ...Full Article

उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार पीडितेला जिवंत जाळलं

ऑनलाइन टीम / उन्नाव  :  उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने ज्या सहा जणांवर बलात्काराचा आरोप केला ...Full Article

मी कांदा खात नाही, त्यामुळे काळजीचं कारण नाही : सीतारामन

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  कांद्याने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. संपूर्ण देश कांद्याच्या दरवाढीने हैराण आहे. यामुळे सामान्य जनता मेटाकूटीला आली आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ...Full Article

पक्षातील नेत्यांमुळेच पंकजा, रोहिणी यांचा पराभव : एकनाथ खडसे

ऑनलाइन टीम / मुंबई :  विधनसभा निवडणूक आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवाला पक्षातील ...Full Article

सुदानमधील कारखान्यात स्फोट, 18 भारतीयांचा मृत्यू

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या शक्तीशाली स्फोटात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 18 भारतीय आहेत. तर या स्फोटामध्ये 130 जण ...Full Article

देवेंद्र फडणवीस हाजिर हो! : पुढील सुनावणी ४ जानेवारीला

ऑनलाईन टीम / मुंबई :   महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणाची सुनावणी चार जानेवारी रोजी होणार आहे .त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये दोन फौजदारी गुन्ह्यांची माहीती दिली नव्हती. ...Full Article
Page 34 of 221« First...1020...3233343536...405060...Last »