|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

Oops, something went wrong.

आयोध्या प्रकरणावर आठवडय़ातून तीन वेळा होणार नियमित सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या वादग्रस्त जमीन प्रकरणावर नियमित सुनावणी घेण्यात येणार आहे. येत्या 6 ऑगस्टपासून दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी ही सुनावणी होईल, असे आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरणात चर्चेतून तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय मध्यस्थता समिती स्थापन केली होती. मात्र, या समितीच्या अहवालात तोडगा निघाला नाही. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी ...Full Article

ईव्हीएमवर अविश्वास म्हणजे जनतेवर अविश्वास दाखविल्यासारखे : फडणवीस

 ऑनलाईन टीम / वर्धा :  ईव्हीएमवर अविश्वास दाखवणे म्हणजे जनतेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. ईव्हीएमविरोधात विरोधकांनी एकजूट केली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्याऐवजी विरोधकांनी जनतेला सांगावे, की जी ...Full Article

काश्मीरमध्ये राजकीय वातावरण चिघळले; 28 हजार जवान तैनात

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण चिघळले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात सुरक्षा यंत्रणेच्या 280 अतिरिक्त तुकडय़ा म्हणजेच 28 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. सूत्रांनी ...Full Article

गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

 पुणे/ प्रतिनिधी :  त्या कोवळय़ा फुलांचा बाजार पाहिला मी, जा व्यथे आज गोंजारणे सोडले, यासांरख्या हृदयस्पर्शी, तरल गझलांच्या माध्यमातून मराठी गझलेची खोली वाढविणाऱया कवी, गीतकार व गझलकार अनिल कांबळे ...Full Article

भाजपमध्ये जागा फुल्ल, आता भरती बंद : फडणवीस

ऑनलाईन टीम /अमरावती :  भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षांतून येणाऱया नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्यात, आता भरती नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article

उन्नाव : कुलदीप सिंह सेंगरची भाजपातून हकालपट्टी

  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याआधी कुलदीप सिंहला भाजपने निलंबित केले होते. परंतु, ...Full Article

खुशखबर : घरगुती गॅस सिलिंडर झाला स्वस्त

ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :  घराच्या गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱया महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. तत्पूर्वी ऑगस्टमध्ये ग्राहकांना केलेल्या कपातीचा फायदा ...Full Article

करमाळातील महाराष्ट्र बँकेचा स्लॅब कोसळला, 1 ठार, अनेक जखमी

ऑनलाईन टीम / करमाळा  :  सोलापूर जिह्यातील करमाळा शहरातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दहाहून अधिक जण जखमी झाले असून ...Full Article

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांनी केला भाजपात प्रवेश

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादीचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, काँग्रेसचे वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ...Full Article

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांचा थोडय़ाच वेळात भाजपात प्रवेश

ऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रवादीचे अकोले येथील आमदार वैभव पिचड, सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे वडाळा येथील आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह राष्ट्रवादीचे ...Full Article
Page 40 of 189« First...102030...3839404142...506070...Last »