|Monday, August 19, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केले ठार

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 28 नोव्हेंबर रोजी रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शिवाय, दहशतवाद्यांकडील दारूगोळादेखील जप्त केला आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्यापपर्यंत ओळख स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, बुधवारी बडगाम जिह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद ...Full Article

मनूवाद संपविण्यासाठी फुलेंचे विचार पुढे न्यावे लागतील : शरद पवारांचे मत

पुणे / प्रतिनिधी : महात्मा फुले यांनी समाजाला आधुनिकतेचा विचार दिला. आज मात्र प्रतिगामी विचार पुढे आणला जात आहे. मनुवादाचा विचार अजूनही संपलेला नाही. मनूवाद संपवायचा असेल, तर फुले ...Full Article

पुण्यात पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्यातील शिवाजीनगरमधल्या पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक तीनमध्ये भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तब्बल 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ...Full Article

मराठा आरक्षणाचा ATR आज विधानसभेत ; भाजपा, शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी

ऑनलाईन टीम / मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील कृती अहवाल राज्य सरकार आज सभागृहात मांडणार आहे. सभागृहात दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी व्हीप जारी केला ...Full Article

मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर लावले गंभीर आरोप

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात माजी कर्णधार मिताली राजला खेळवण्यात आले नव्हते. यानंतर मोठा वाद झाल्यानंतर ...Full Article

मुख्यमंत्री -गटनेते यांच्यातील बैठकीत घटनात्मक पेच ; अद्यापही तोडगा नाहीच

ऑनलाईन टीम / मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही तोडग्याविनाच ही बैठक संपली. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ...Full Article

वडाळय़ामध्ये अपघातानंतर ऑईल टँकरणे घेतला पेट

ऑनलाईन टीम / मुंबई : भक्ती पार्क जवळील मोनो रेल्वे स्टेशननजीक ऑईल टँकरचा अपघात झाल्याने भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये एकाचा मृतदेह सापडला असून टँकरचा चालक असण्याची शक्मयता ...Full Article

26/11 मुंबई हल्ला : मुंबईत कडेकोट बेदोबस्त

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास आज दहा वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त मुंबईसह पूर्ण राज्यभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व प्रमुख स्थळे, गर्दीच्या ठिकाणी पोलीस ...Full Article

राम मंदिर नाही बनले तर सरकार बनणार नाही ; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

ऑनलाईन टीम / अयोध्या : राम मंदिर नाही तर आता सरकारही नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱयाच्या दुसऱया दिवशी रामलल्लाचे दर्शन ...Full Article

राम मंदिर कधी उभारणार ? तारीख सांगा : उद्धव ठाकरे

ऑनलाईन टीम / आयोध्या : राममंदिर उभारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख ...Full Article
Page 50 of 154« First...102030...4849505152...607080...Last »