|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews

leadingnews

[youtube_channel num=4 display=playlist]

मराठा आरक्षणावर बुधवारी हायकोर्टात सुनावणी

ऑनलाईन टीम / मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांकडून राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल हायकोर्टासमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर निकाली काढावा, यासाठी विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच बुधवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, मराठा समाजाला सामाजिक, आर्थिक मागास प्रवर्ग (एसइबीसी) म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा ...Full Article

शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिह्यात आज सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिह्यात रेबन परिसरात चकमक उडाली. मिळालेल्या ...Full Article

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार-विखे पाटील

ऑनलाईन टीम / मुंबई : मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच ‘आता आंदोलन करू नका, 1 डिसेंबरला जल्लोष करा’ असे विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा अवमान केला ...Full Article

आंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी ; चंद्रबाबू नायडूंचा केंद्र सरकारला झटका

ऑनलाईन टीम / हैदराबाद : मोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या आंध्रच्या चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारला आणखी एक जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील तपाससंस्था सीबीआय यापुढे आंध्र प्रदेशमधील ...Full Article

शबरीमाला मंदिर : तृप्ती देसाई केरळमध्ये दाखल

ऑनलाईन टीम / तिरूवनंतपुरम : शबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेला वाद आता आणखी चिघळणार आहे. भक्तांच्या ...Full Article

एक डिसेंबरला जल्लोष करा ! : मुख्यमंत्री

ऑनलाईन टीम / नगर : मराठा समाज आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन काही लोक आंदोलन करीत आहेत.याबाबत मागास वर्ग आयोगाचा अहवालही आला ...Full Article

मराठा आरक्षण: मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर

ऑनलाईन टीम / मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे सादर करण्यात आला. मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झाला ...Full Article

कायदेशीर अडचणी नसतांना आरक्षण रोखल्याचा नारायण राणेंचा आरोप

ऑनलाईन टीम / मुंबई : राणे समितीने अहवाल दिल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यानंतर त्यामध्ये राजकारण झाले. नवीन सत्ता आली आणि काही पेच निर्माण करण्यात आले, असा आरोप ...Full Article

राफेलच्या किमतीवर आता चर्चा नाही : सुप्रिम कोर्टाने केले स्पष्ट

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली  : फ्रान्सच्या डेसॉल्ट कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती केंद्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावर आज सुनावणी ...Full Article

नेहरूंमुळेच एक चहावाला पंतप्रधान झाला : शशी थरूर

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. थरूर यांनी केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. भारताचे पहिले ...Full Article
Page 60 of 163« First...102030...5859606162...708090...Last »