|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी हिंदीमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही. तर मराठीमध्ये ‘ब्रेव्हहार्ट’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलीवूडचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई  Full Article

एक चावट मधुचंद्रची 150 व्या प्रयोगाकडे वाटचाल

एक चावट संध्याकाळनंतर आलेल्या निर्माती सुनंदा वारंग यांच्या ‘एक चावट मधुचंद्र’ या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री महाकाली चित्र, सिद्धांत निर्मित आणि एक्स फॉर यू नॅशनल वुमन ...Full Article

‘गोलमाल -4’ मध्ये झळकणार संजय दत्त

ऑनलाईन टीम / मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी ‘गोलमाल-4’साठी सज्ज झाला आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, कुणाल खेमू, तुषार कपूर, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘गोलमाल -4’विषयी प्रेक्षकांमध्येच ...Full Article

मातफत्वाची शौर्यगाथा मांडणारी हिरकणी मोठय़ा पडद्यावर

इतिहासातील हिरकणीची गोष्ट मातफत्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. आई या शब्दांचे सामर्थ्य सांगणारी ही कथा आधुनिक स्त्राrच्या जीवनाशी अगदी मिळती-जुळतीच म्हणावी लागेल. मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरचा एक ...Full Article

‘जय मल्हार’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

ऑनलाईन टीम / मुंबई : गेली 3 वर्ष प्रेक्षकांच्या मनात मराठी मालिका ‘जय मल्हार’लवकरच फेक्षकांचा निरोप घे,ाार असल्याचे कळत आहे. त्यामुळे अवघ्या महराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले खंडोबा, म्हाळसा, बानू आत ...Full Article

‘राष्ट्र’मध्ये दिसणार रामदास आठवले आणि राजू शेट्टी

ऑनलाईन टीम /मुंबई  : मराठी चित्रपटांनी आज अवघ्या विश्वाला मोहिनी घातली आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेणारे मराठी सिनेमे आज बॉलिवुडवाल्यांनाही खुणावत आहेत. त्यामुळेच बॉलिवुडमधील दिग्गज केवळ मराठीत काम करण्याची ...Full Article

थरारक कनिका घेणार स्त्राrभ्रूण हत्येचा वेध

मराठी चित्रपटांतून मनोरंजनासह सामाजिक समस्यांवरही भाष्य केलं जातं. 31 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या ‘कनिका’ या थरारक हॉररपटातून स्त्राr भ्रूण हत्येच्या प्रश्नाचा वेध घेण्यात आला आहे. हा चित्रपट ...Full Article

‘हाफ गर्लफ्रेण्ड ’ चित्रपटाचा पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई: श्रद्धा कपूर आणि अर्जून कपूर यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड ’ या चित्रपटाचा पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. श्रद्धा -अर्जून पावसात एकमेकांचे हात पकडून रोमँटीक अंदाजात दिसत आहेत. ...Full Article

नगरसेवकमध्ये उपेंद्र लिमयेची हटके भूमिका

अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठय़ा समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. मराठीतही राजकीयपटांची मोठी परंपरा आहे. राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला ...Full Article

अवधूत गुप्तेंच्या स्वरांनी गुढीपाडव्याची सायंकाळ रंगणार

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्त साधत झी युवावर अवधूत गुप्ते त्यांच्या संगीताची गुढी ‘सरगम’मध्ये ...Full Article
Page 101 of 116« First...102030...99100101102103...110...Last »