|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

पुन्हा एकदा प्रियंका चोप्रा पिपल्स पुरस्काराची मानकरी

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने 2017च्या ‘पिपल्स चॉईस आवॉर्ड’ मध्ये फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. अमेरिकन टिव्ही सीरिज ‘क्वॅन्टिको’तील भूमिकेसाठी प्रियकांने दुसऱयांदा ‘पिपल्स चॉईस अवॉर्ड’ पटकवला आहे. प्रियंकाने एले न पोम्पिओ आणि वियोला डे विज यांना मागे सोडत ‘पीपल चॉईस ऑवर्ड 2017’ मधील फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. ‘पोम्पिओ, वियोला डे ...Full Article

अभिनेत्री अश्विनी भावेचा मांजा

अश्विनी भावे हिच्या ‘मांजा’ या चित्रपटाचा टिझर पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला. मांजा या वेगळय़ा आणि आधी कधीही न पाहिलेला विषय असलेल्या चित्रपटाच्या टिझर पोस्टरनंतर अश्विनीच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला ...Full Article

भारती सिंग लवकरच लग्नाच्याबंधनात अडकणार

ऑनलाईन टीम / मुंबई :  टेलिव्हिजनवरील काही प्रसिध्द विनोदवीरांच्या यादीतील एक प्रसिध्द नाव म्हणजे भारती सिंग. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंग सध्या मात्र तिच्या विनोदी शैलीमुळे नाही, तर एका ...Full Article

सचिन खेडेकर सांगणार पोलिसांच्या शौर्य गाथा

झी युवाने शौर्य- गाथा अभिमानाची या कार्यक्रमाद्वारे एक हटके प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईला महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य समजावे आणि आजच्या पिढीने आपल्या पोलिसांचा गर्व बाळगावा यासाठी महाराष्ट्र पोलिसांची शौर्य ...Full Article

सैराटमधील ‘ती’ प्रसिध्द फांदी तुटली

ऑनलाईन टीम / करमाळा : सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ या गाण्यात दाखवण्यात आलेल्या वाळलेल्या झाडाची फांदी दोन दिवसांपूर्वी तुटली आहे. याच फांदीवर अर्ची बसलेली ...Full Article

झी मराठीवर दोन नव्या मालिकांचा प्राईम टाईम

दर्जेदार मनोरंजनाचे नवे पर्व सुरू करताना नव्या वर्षाच्या प्रारंभाला ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ आणि ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ या दोन नव्या मालिका झी मराठीवर सुरू होणार आहेत. ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ ...Full Article

आर्चीचा ‘मनसू मल्लिगे’ फेब्रुवारीत प्रदर्शित होणार

ऑनलाईन टीम/ मुंबई : ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आलीकडे ‘सैराट’च्या कन्नड  रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी कोणताही हिंदी आणि मराठी सिनेमा प्रदर्शित होणार नाही. त्यामुळे चित्रपट रसिकांची मोठी निराशा झाली आहे. हॉलीवूडमध्ये ‘बिगर स्प्लॅश’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संकलन : अपूर्वा सावंत, ...Full Article

‘द मदर’मधून रविनाचे कमबॅक

ऑनलाईन टीम / मुंबई  : आपल्या वेगवेगळया भूमिकांसाठी प्रसिध्द असलेली बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लवकरच बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘ द मदर’ या चित्रपटातून रविना ...Full Article

दीपिकाचा हॉलीवूड अंदाज ट्रीपल एक्स : रिटर्न ऑफ जँडर केज

ऐश्वर्या राय बच्चन, इरफान खान, ओम पुरीसारख्या अनेक कलाकारांनी हॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आता नव्या पिढीतील दमदार अभिनेत्री दीपिका पदुकोणही हॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहे. तिचा ‘ट्रीपल एक्स : ...Full Article
Page 102 of 105« First...102030...100101102103104...Last »