|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजनकंगनासोबत काम करण्यास शाहरूख उत्सुक

ऑनलाईन टीम / मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंगना रणावत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता शाहरूख ने पूर्ण विराम दिला आहे. आगामी काळात मला कंगनासोबत काम करण्यास आवडेल असे शाहरूखने सांगितले आहे. जेव्हा शाहरूखला कंगनासोबत काम करण्यावरून विचारण्यात आले तेव्हा शाहरूखने म्हटले की तुम्ही ऑनलाईन जे काही वाचता त्यावर पायसा विश्वाश ठेऊ नका कारण माझ्या आणि कंगना ...Full Article

फेसबुक लाईव्हसोबत रंगला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?

प्रेक्षकांची बदलती अभिरुची लक्षात घेत अभिनव संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झी टॉकीजने नेहमीच केला आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांच्या मनातील ...Full Article

‘जॉली एलएलबी 2’ ठरला सर्वाधिकमाई करणारा जगातील दुसरा सिनेमा

ऑनलाईन टीम / मुंबई  : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जॉली एलएलबी 2’या चित्रपटाने आता 100 कोटींची कमाई करत आणखी एक टप्पा पार केला आहे. 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केलेल्या ...Full Article

स्त्राr मनाचा वेध घेणार ‘द मुक्ता बर्वे शो’

स्त्राr या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध नात्यांमध्ये बंधलेली भावनिक व्यक्ती म्हणजे स्त्राr. बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप स्त्राrची व्याख्या देखील बदलत ...Full Article

सलमान कतरिना पुन्हा एकत्र येणार?

ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘टायगर जिंदा हे’ या सिनेमानंतर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणखी एका सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अतुल अग्निहोत्री या सिनेमाचं दिग्दर्शन ...Full Article

पुढचं पाऊलमध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री

पुढचं पाऊल ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका हर्षदा खानविलकर ताकदीने पेलत आहेत. तसेच ...Full Article

‘सरकार 3’चा फर्स्ट पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार 3’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘सरकार 3’चा पोस्टर ट्विट करून या ...Full Article

सरस्वती मालिकेमध्ये कलाकारांची दुबईची वारी

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱयाच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पसंती नेहमीच या मालिकेला मिळत आलेली आहे. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर ...Full Article

‘मूनलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार

ऑनलाईन टीम / कॉलिफोर्निया : 2017च्या ऑस्कर पुरस्कार सोहळयाला सुरूवात झाली आहे. कॉलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्या सोहळा रंगला. यंदाचे हे 89वर्ष आहे. मुनलाईट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हिंदीमध्ये विद्युत जामवाल, अदाह शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्येही कोणताही चित्रपट प्रदर्शित ...Full Article
Page 119 of 129« First...102030...117118119120121...Last »