|Friday, December 6, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार ‘फत्तेशिकस्त’

ऑनलाईन टीम / पुणे :  ‘फर्जंद’ या ऐतिहासिक सिनेमात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या आगामी मराठी सिनेमात स्वराज्यातील पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ पहायला मिळणार आहे. आजवरच्या बऱयाच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकेच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत. शत्रूची बित्तंबातमी काढण्यापासून, हेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी ...Full Article

ग्लॅमरस स्ट्राईप्समध्ये रंगले झी मराठी ऍवॉर्ड्स नॉमिनेशन्स

झी मराठीवरील मालिका आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी ऍवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठय़ा थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे विनोदी स्किटस् आणि सोबतीला ...Full Article

आपल्याच प्रतिबिंबाशी लढा ‘जेमिनी मॅन’

हेन्री ब्रॉगन हा सरकारी अधिकारी निवृत्त होण्याची तयारी करत आहे. पण अचानक ज्युनियर या त्याच्यासारख्या दिसणाऱया रोबोशी त्याची गाठ पडते. हेन्री पुढे कोणते पाऊल उचलणार याची कल्पना आधीच ज्युनिअरला ...Full Article

‘वन्स अ ईअर’मध्ये निपुणचे सहा वेगळे लुक्स

एमएक्स प्लेयरवर मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ ईअर’ ही मराठी ओरिजनल्स वेबसीरिज सुरू झाली आहे. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. निपुण धर्माधिकारी आणि मफण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख ...Full Article

पल्लवी पाटीलने जागवल्या ‘हंपीच्या आठवणी’

27 सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘क्लासमेट्स’ आणि ‘बॉईजफेम’ अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकत्याच हंपीला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री पल्लवी पाटील ...Full Article

पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दशावताराची कथा अन् व्यथा

बुटीक फिल्म स्टुडिओ आणि प्लॅटून वन फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माण होणाऱया ‘पिकासो’ या मराठी चित्रपटाचा फर्स्ट लुक खास प्रेक्षकांसाठी नुकताच प्रदर्शित करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसाद ओक ...Full Article

झेब्रा एंटरटेन्मेंट करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

ऑनलाईन टीम / पुणे : वेगवेगळय़ा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेल्या ‘उतरंड’ ह्या लघुपटाचे निर्माते आता लवकरच मराठी सिनेसृष्टीत एक धमाल विनोदी कमर्शिअल सिनेमा घेऊन येत आहेत. झेब्रा ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हिंदीतही एकही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. तर हॉलीवूडचा जेमिनी मॅन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई ...Full Article

‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये दिसणार सई  

ऑनलाईन टीम / पुणे : आयुष्याच्या वळणावर येणाऱया वेगळय़ा नात्यांचा प्रवास उलगडवणारा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटांची पन्नाशी गाठणारे दिग्दर्शक गजेंद्र ...Full Article

खलनायिकेच्या रुपात दिसणार जुही चावला

ऑनलाइन टीम / मुंबई :  अभिनेत्री जुही चावला बऱयाच दिवसांनी पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे. मात्र यावेळी जुही चावला वेब सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘गुलाब गँग’ नंतर ...Full Article
Page 12 of 134« First...1011121314...203040...Last »