|Saturday, December 14, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

झी नाटय़गौरव पुरस्कारांवर अमर फोटो स्टुडिओची छाप

मराठी रंगभूमीवर नाटक जपणारे आणि नाटक जगणारे रंगकर्मी यांच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान करणारा सोहळा म्हणजे झी नाटय़ गौरव सोहळा. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा गौरव सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. यात सर्वोत्कृष्ट विनोदी नाटकासह अमर फोटो स्टुडिओ नाटकाने आठ पुरस्कार मिळवले तर यंदाच्या सर्वोत्कृष्ट नाटकाचा बहुमान ‘मग्न तळय़ाकाठी’ या नाटकाने मिळविला. यंदाचा विशेष लक्षवेधी नाटकाचा पुरस्कार ...Full Article

26वर्षात पहिल्यांदाच अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार

ऑनलाईन टीम / मुंबई : 64व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून बॅलिवूड सुपरस्टार अक्ष कुमारला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘रूस्तम’चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयला गौरवण्यात आले आहे. ...Full Article

अमेय वाघ दिसणार एकता कपूरच्या वेब सिरीजमध्ये

टीव्हीवर चालणाऱया सासू-सुनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर कंटाळा आला असेल तर आता एकता कपूर आणतेय भन्नाट वेबसिरीज. एकताचं ऑल्ट बालाजी प्रोडक्शन बॉयगिरी ही मालिका मैत्री, ...Full Article

शाहरूख -अनुष्काचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ऑनलाईन टीम / मुंबई : किंग खान शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा त्यांच्या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी चित्रपटामधून गाण्याची शूटिंग करताना दिसले आहेत. त्यात त्यांनी दोघे ...Full Article

जगण्याची जिद्द दाखविणारा ब्रेव्हहार्ट

मानवी नातेसंबंधात प्रत्येक नात्याची स्वत:ची जागा ठरवलेली असते. त्याची गफहितकं प्रत्येकाच्या मनात घट्ट रुजलेली असतात. पण कधी कधी नियती एखाद्याच्या आयुष्याच्या पटावर असा अगम्य खेळ मांडते की नात्यांची जागा ...Full Article

‘हाफ गर्लप्रेण्ड’चे दुसरे पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : बहुचर्चित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ या सिनेमाच पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले होते. याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर आता या सिनेमाच्या निर्माता – दिग्दर्शकांनी ...Full Article

आरोह-अश्विनीच्या जोडीची समर्पण कथा

प्रेम हे असेच असते सरल्यावरही उरते… उरल्यावरही बहरत राहते. प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो, प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो, जीव देणे नको असते ...Full Article

गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे निधन

ऑनलाईन टीम / मुंबई : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे सोमवारी रात्री दादर येथील निवासस्थानी निधन झाले. त्या 84वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून ...Full Article

शुभांगी लाटकरचे ‘चार्ली 2’मधून रंगभूमीवर पदार्पण

हिंदीचा छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी मराठमोळी कुशल अभिनेत्री शुभांगी लाटकर लवकरच ‘चार्ली 2’ या हिंदी नाटकामधून रसिकांसमोर येणार आहे. हिंदी डेलीसोप जगतातील प्रसिद्ध चेहरा असणाऱया या अभिनेत्रीने हिंदीत ...Full Article

दिग्दर्शक अजय झणकर यांचे निधन

ऑनलाईन टीम / पुणे : लेखक , दिग्दर्शक, गीतकार अशी बहुआयमी ओळगा असलेल्या अजेल झणकर यांचे पुण्यात निधन झाले. पुण्याच्या सह्याद्री रूग्णालयात झण्कर यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘सरकारनामा’ चित्रपटातून ...Full Article
Page 120 of 136« First...102030...118119120121122...130...Last »