|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

‘मूनलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार

ऑनलाईन टीम / कॉलिफोर्निया : 2017च्या ऑस्कर पुरस्कार सोहळयाला सुरूवात झाली आहे. कॉलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्या सोहळा रंगला. यंदाचे हे 89वर्ष आहे. मुनलाईट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटवकावला आहे. यंदाच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट  अभिनेताचा ऑस्कर पुरस्कारकेसी अफ्लेकला ‘मॅन्चेस्टर बाय द सी’ या चित्रपटासाठी ऑस्कर पटवकावला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभेनेत्रीचा पुरस्कार एमा स्टोन्सला ‘ला ला लॉण्ड’साठी देण्यात आला आहे. ला ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हिंदीमध्ये विद्युत जामवाल, अदाह शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्येही कोणताही चित्रपट प्रदर्शित ...Full Article

प्रियंका चौप्रा लावणार ऑस्कर सोहळय़ात उपस्थिती

ऑनलाईन टीम / मुंबई : यंदाच्य ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात केवळ दोन दिवस बाकी राहिले आहेत. बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील 89व्या ऍकॅडमी पुरस्कार सोहळय़ाला हजेरी लावण्यासाठी ...Full Article

एकच निर्माता अन् 12 चित्रपट एकत्र प्रदर्शित

काहीतरी वेगळी कामगिरी करून रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडतात. जसं की, वस्तूंचा संग्रह, गिर्यारोहण… मात्र निर्माते पप्पू तथा सदानंद लाड एका वेगळय़ाच विक्रमासाठी सज्ज आहेत. ...Full Article

‘बाहुबली 2’चा नवा पोस्टर रिलिज

ऑनलाईन टीम / मुंबई : एस. एस राजमौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘बहुबली 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता अवघे काही महिनेच बाकी राहिले आहेत. त्या दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘बहुबली ...Full Article

नव्या व्यक्तिरेखेमुळे रहस्यमय घटनांची लागणार ‘चाहूल’

कलर्स मराठीवरील ‘चाहूल’ मालिकेमध्ये सर्जेराव आणि जेनीच्या लग्नाबद्दल सगळय़ांना बरीच उत्सुकता होती. परंतु, लग्नाच्या दिवशीच जेनी बरोबर घडलेल्या घटना आणि तिच्या जीवाला असलेला धोका खरा ठरला आणि तिचा आकस्मिक ...Full Article

गश्मीर-स्पृहाची हटके जोडी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं… हेच सेम-सेम प्रेम, प्रेमाच्या दिवशी म्हणजेच आपल्या व्हॅलेंटाईन्स डेला सर्वत्र पसरलं होतं. सगळं जग गुलाबी झालं होतं… ...Full Article

चला हवा येऊ द्यामध्ये ‘रंगुन’ जाणार कंगना

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचाचं आकर्षण बॉलिवूडवाल्यांमध्ये वाढतच आहे. आजवर बॉलिवूडमधील दिग्गजांनी या मंचावरून आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी केली. या यादीमध्ये आता आणखी एका नावाची भर ...Full Article

मुंबईत सेलेब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांच्या मतदानाला सकाळी 7.30 वाजता सुरूवात झाली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे, रेखा, अनुष्का शर्मा, ...Full Article

प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट प्रेमाय नम:

व्हॅलेंटाईन डे च्या आसपास बरेच रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होतात. अशीच एक प्रेमकथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं नाव आहे प्रेमाय नम:. सिनेमाचा गाभा रोमँटिक आहे. परंतु, त्यातील प्रत्येक घटक ...Full Article
Page 121 of 130« First...102030...119120121122123...130...Last »