|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

मातृत्त्वाची गाथा मांडणारी ‘हिकरणी’ लवकरच मोठय़ा पडद्यावर झळकणार

ऑनलाईन टीम / मुंबई : इतिहासातील हिकरणीची गोष्ट मातृत्त्वाच्या महानतेसाठी नेहमी सांगितली जाते. ‘आई’ या शब्दांत सामर्थ्य सांगणरी ही कथा आधुनिन स्त्रीच्या जीवनाशी आगदी मिळती – जुळती आहे. असेच म्हणावे लागेल. मराठा सम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर एक अवघड बुरूज काळय़ाकभिन्न अंधारात, आपल्या ताह्या बाळासाठी उमरून येणाऱया या आईचे साहस इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहेतच. मात्र, आता मातृत्त्वाच्या ...Full Article

मुंबई-गोवा प्रवासात बहरणारं प्रेम

स्वभावातले एकही टोक जुळत नसूनही जेव्हा दोघांची मनं जुळतात तेव्हा हमखास समजावं की ती दोघं एकमेकांमध्ये गुंतली आहेत. फक्त त्या गुंतण्याची जाणीव व्हावी लागते. ती झाली की प्रेमाचा अंकुर ...Full Article

‘सख्या रे’ मालिकेत सुप्रिया पाठारेंची एन्ट्री

कलर्स मराठीवरील ‘सख्या रे’ मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. समीर आणि रणविजय या दोन सारख्या चेहऱयांच्या व्यक्तीने निर्माण झालेले संशयाचे वलय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे यात वाद नाही. ...Full Article

विद्या बालनचा ‘बेगम’ अवतारातला पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेत्री विद्या बालनने तिचा आगामी चित्रपट ‘बेगम जान’चा पोस्टर रिलीज केला आहे. नेहमी आव्हानत्मक भूमिका स्विकारणाऱया विद्या बालनचा हटके लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत ...Full Article

मोहक प्रेमाच्या आक्रमक कथेचा साक्षीदार तलाव

तलावाच्या काठाशी फुलणाऱया सुंदर प्रेमाला ईर्ष्या आणि लोभाची लागलेली झळ ‘तलाव’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. प्रगतीच्या वाटेवर असलेला सिद्धू आणि लेखिका म्हणून नाव कमवू पाहणारी कादंबरी या दोघांची ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी वरूण धवन आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीमध्ये ‘तलाव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडमध्ये ...Full Article

‘डॉ.रखमाबाई’ चित्रपटाचा टीझर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘रूल्स डोन्ट अप्लाय’ या ब्रीद वाक्यातुन आपली जीवनी घडवणाऱया डॉ. रखमाबाई यांच्यावरील आधारित चित्रपड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत स्थान मिळवण्यात यशस्वी होत आहेत. मानाचा समजला ...Full Article

नवख्या कलाकारांचे ‘अभी तो हम जवान है’

महाकाली चित्र, स्वामी समर्थ निर्मित आणि प्रौढ नाटय़ कार्यशाळा संचालित, रमेश वारंग लिखित आणि दिग्दर्शित ‘अभी तो हम जवान है’ या नवीन आशयघन विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवार 28 ...Full Article

कंगनासोबत काम करण्यास शाहरूख उत्सुक

ऑनलाईन टीम / मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कंगना रणावत आणि शाहरूख खानच्या चर्चेला आता शाहरूख ने पूर्ण विराम दिला आहे. आगामी काळात मला कंगनासोबत काम करण्यास ...Full Article

फेसबुक लाईव्हसोबत रंगला महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?

प्रेक्षकांची बदलती अभिरुची लक्षात घेत अभिनव संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झी टॉकीजने नेहमीच केला आहे. महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या पुरस्कार सोहळ्याने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांच्या मनातील ...Full Article
Page 124 of 135« First...102030...122123124125126...130...Last »