|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

स्त्राr मनाचा वेध घेणार ‘द मुक्ता बर्वे शो’

स्त्राr या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध नात्यांमध्ये बंधलेली भावनिक व्यक्ती म्हणजे स्त्राr. बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप स्त्राrची व्याख्या देखील बदलत गेली, कालांतराने आधुनिक युगात स्त्राr या शब्दाचा अर्थदेखील विकसीत झाला. आजची ही स्त्राr बहुगुणी आहे, चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश झाला आहे. तिच्या याच विश्वाचा वेध ...Full Article

सलमान कतरिना पुन्हा एकत्र येणार?

ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘टायगर जिंदा हे’ या सिनेमानंतर अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणखी एका सिनेमात एकत्र दिसण्याची शक्यता आहे. अतुल अग्निहोत्री या सिनेमाचं दिग्दर्शन ...Full Article

पुढचं पाऊलमध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री

पुढचं पाऊल ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका हर्षदा खानविलकर ताकदीने पेलत आहेत. तसेच ...Full Article

‘सरकार 3’चा फर्स्ट पोस्टर रिलीज

ऑनलाईन टीम / मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘सरकार 3’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘सरकार 3’चा पोस्टर ट्विट करून या ...Full Article

सरस्वती मालिकेमध्ये कलाकारांची दुबईची वारी

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱयाच घटना घडल्या काही वाईट काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पसंती नेहमीच या मालिकेला मिळत आलेली आहे. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर ...Full Article

‘मूनलाईट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार

ऑनलाईन टीम / कॉलिफोर्निया : 2017च्या ऑस्कर पुरस्कार सोहळयाला सुरूवात झाली आहे. कॉलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्या सोहळा रंगला. यंदाचे हे 89वर्ष आहे. मुनलाईट या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. तर हिंदीमध्ये विद्युत जामवाल, अदाह शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कमांडो 2’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्येही कोणताही चित्रपट प्रदर्शित ...Full Article

प्रियंका चौप्रा लावणार ऑस्कर सोहळय़ात उपस्थिती

ऑनलाईन टीम / मुंबई : यंदाच्य ऑस्कर पुरस्कार सोहळय़ात केवळ दोन दिवस बाकी राहिले आहेत. बॉलीवूडमधून हॉलीवूडमध्ये गेलेली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा हीदेखील 89व्या ऍकॅडमी पुरस्कार सोहळय़ाला हजेरी लावण्यासाठी ...Full Article

एकच निर्माता अन् 12 चित्रपट एकत्र प्रदर्शित

काहीतरी वेगळी कामगिरी करून रेकॉर्ड बुकमध्ये नाव नोंदल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सापडतात. जसं की, वस्तूंचा संग्रह, गिर्यारोहण… मात्र निर्माते पप्पू तथा सदानंद लाड एका वेगळय़ाच विक्रमासाठी सज्ज आहेत. ...Full Article

‘बाहुबली 2’चा नवा पोस्टर रिलिज

ऑनलाईन टीम / मुंबई : एस. एस राजमौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘बहुबली 2’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता अवघे काही महिनेच बाकी राहिले आहेत. त्या दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘बहुबली ...Full Article
Page 126 of 136« First...102030...124125126127128...Last »