|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

लता मंगेशकर यांना ‘ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’

ऑनलाईन टीम /मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला. ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. ८७ वर्षीय लतादीदींनी सोशल मीडियावर ट्विट करत पुरस्काराचा एक फोटो शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. ...Full Article

नव्या दोस्तीची नवी गोष्ट दिल दोस्ती दोबारा

मस्ती नाय तर दोस्ती नाय हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ...Full Article

शशिकलांवर अधारित चित्रपट येणार

ऑनलाईन टीम / मुंबई: एखादी घटना घडली की त्यावर अधारित चित्रपट येतोच गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूचे राजकारण आणि या राजकारणातील म्हत्त्वाची व्यक्ती शशिकला यांना झालेली अटक आणि त्यापूर्वीच्या घटनाक्रमावर ...Full Article

चित्रपटसृष्टीतील कलावंतांनी साकारल्या म्युजिकल फिलिंग्स

मनाचा थांगपत्ता लावणं कठीणच. कधी प्रणयात बेधुंद रंगणारे, तर कधी पावसाच्या सरीमध्ये ओलचिंब होऊन भिजणारे, कधी आपल्याच गुंत्यात खोलवर गुंतणारे तर कधी बेभान होऊन स्वैर जीवन जगणारं… मानवी भावनांचा ...Full Article

किंग खान पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर झळकणार

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवुडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर झळकणार आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘पाँचवी पास’ या शोनंतर शाहरूख आता ‘टेड(TED) टॉक ...Full Article

प्रेमाची अनोखी जर्नी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं असं पाडगावकर म्हणतात खरं. पण, प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी खूप वेगवेगळी असते. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक ...Full Article

‘भूमी’तून संजय दत्त लवकरच परतणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त आपल्या आगामी सिनेमा ‘भूमी’तून कमबॅक करणार आहे. यासाठी तो आग्रा येथे दाखलही झाला आहे. त्यामुळे ...Full Article

‘रंगूण’चे नवे गाणे प्रदर्शित

ऑनलाईन टीम /मुंबई  : कंगना रणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिक असणाऱया ‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जवळ आली आहे. सध्या या चित्रपटातील सर्वच ...Full Article

अरविंद जोग फाऊंडेशनसाठी महानाटय़ाची घोषणा

विविध संस्कृतींनी नटलेल्या महाराष्ट्राच्या महानाटय़ाची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली. अरविंद जोग फाऊंडेशनकरिता हे महानाटय़ होणार असून विजय पेंकरे, पुष्कर श्रोत्री, वैजयंती आपटे, फुलवा खामकर आणि अविनाश-विश्वजीत क्रिएटीव्ह टीम ...Full Article

‘हाफ गर्लप्रेंड’चे पहिले पोस्टर रिलिज

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱया ‘हाफ गर्लप्रेंड’ या चित्रपटाचे पहिले टिझर पोस्टर रिलीज करण्यात आले असून श्रद्धा किंवा अर्जूनची ...Full Article
Page 127 of 135« First...102030...125126127128129...Last »