|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

सामाजिक संवेदनांनी भरणार हळुवार प्रेमाचे रांजण

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं. अशा बंधमुक्त प्रेमाचं रांजण 17 फेब्रुवारीला भरणार आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपटसफष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये रांजण विषयी मोठी उत्सुकता आहे. सामाजिक संवेदनांनी भरलेले हे प्रेमाचे रांजण असणार आहे. चित्रपटसफष्टीत प्रेमकथा खूप वेगवेगळय़ा पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. काळ कुठलाही असला तरी प्रेक्षकांकडून प्रेमकथांना नेहमीच पसंती मिळालेली आहे. मराठी चित्रपटसफष्टीत अलिकडे अनेक प्रेमकथा आल्या, ...Full Article

दोन दिवसांत ‘जॉली एलएलबी 2’ची 30.51 कोटींची कमाई

ऑनलाईन टीम / मुंबई : अभिनेता अक्षय कुमारचा जॉली एलएलबी 2 या बहुचर्चित चित्रपटाने दोन दिवसात 30.51 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 13.20 रूपयांची कमाई केली ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘रांजण’ आणि ‘जर्नी प्रेमाची’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हिंदीमध्ये ‘द गाझी ऍटॅक’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉलिवूडमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही. ...Full Article

‘कंग फू योगा’ चित्रपटाने केली तब्बल 1000 कोटींची कमाई

ऑनलाईन टीम / मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद, दिशा पटानी आणि जॅकी चॅन यांच्या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली नसली तरी चीनमध्ये या चित्रपटाने बक्कळ कमाई केली ...Full Article

प्रेक्षकांच्या ध्यानी आणि मनी रुजणारा ध्यानीमनी

  महेश मांजरेकर निर्मित नटसम्राट चित्रपटाने 2016 ची सुरुवातच जबरदस्त केली होती आणि आताही महेश मांजरेकर निर्मित ‘ध्यानीमनी’ या 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणारा आगामी चित्रपट जबरदस्त उत्सुकता निर्माण करण्यात ...Full Article

माधुरी बनली वरूण – आलियाची डान्सगुरू

ऑनलाईन टीम / मुंबई  : धकधक गर्ल माधुरी दिक्षितने वरूण-आलियाला ‘तम्मातम्मा 2’ हे गाणे आखेर सोशल मिडीयावर रिलिज करण्यात केले आहे. काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितने ‘तम्मातम्मा 2’ गाणे तुमच्या भेटीला ...Full Article

चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार अरविंद केजवरील यांचा प्रवास

ऑनलाईन टीम / मुंबई : आत्मचरित्रवर चित्रपटांची सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, काही प्रसिध्द चेहरे, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून वेगळेच छाप पाडणारी व्यक्तिमत्त्व यांचा प्रवास उलगडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ...Full Article

हृदयांतरला नटराजाचा आशीर्वाद

गेली तीन दशकं सिनेसफष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नफत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत. पॅशन डिझायनर- दिग्दर्शक विक्रम फडणीस ह्यांच्या हृदयांतर या पहिल्या मराठी चित्रपटातल्या ...Full Article

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात झळकणार बीग बी

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘सैराट’ या चित्रपटामुळे मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे, त्याच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार आसल्याची ...Full Article

माणूस-एक मातीमध्ये सिद्धार्थ जाधवचा हटके लूक

आताच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांचा कसा विसर पडतो याचं चित्रण करणारा  ‘माणूस एक माती’ हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. या ...Full Article
Page 128 of 135« First...102030...126127128129130...Last »