|Sunday, December 8, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

मनवीर झाला ‘बिग बॉस 10’चा विजेता

ऑनलाईन टीम / मुंबई : सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरलेला मनवीर गुर्जर बिग बॉस 10चा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या अंतिम भागात बानी, लोपा, मनवीर आणि मनू यांपैकी एक या स्पर्धेचा विजेता ठरणार होता. मनू पंजाबीने दहा लाख रूपये घेता फिनाले मधून बाहेर पाडला, यामुळे बानी, मनवीर व लोपामुदा यांच्यात सरळ लढत झाली. यात बानीला मागे टाकत मनवीरने विजेतेपदावर आपले ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी तब्बल दोन आठवडय़ानंतर मराठीमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘बघतोस काय मुजरा कर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हिंदीमध्ये ‘कुंग फू योगा’ हा ...Full Article

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये येणार अक्षयकुमार

ऑनलाईन टीम / मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला सध्या प्रक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरच्या लाला मातीतला रांगडा गडी राणा आणि गवातील शाळेत शिक्षिका असलेली ...Full Article

संगीताचं बाळकडू ‘परिकथेत’ अवतरलं

अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे तसेच आर्या आंबेकर अभिनित ‘ती सध्या काय करते’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. उत्तम कथानक, उत्तम अभिनय तसेच उत्तम संगीत याने ...Full Article

‘बाहूबली 2’ चे पोस्टर रिलिज

ऑनलाईन टीम / मुंबई : कटप्पा ने बाहूबलीला का मारले या प्रशनाचे उत्तर देण्यासाठी ‘बाहूबली ः द कनक्यूजन’ हे चित्रपट लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे दुसरे पोस्टर ...Full Article

के दिल अभी भरा नहीं नाटकाची पंच्याहत्तरी

पती-पत्नीचं नातं हे एक अजब रसायन आहे. कडू, गोड, तिखट आणि आंबट अशा नात्यातील विविध चवींचा आस्वाद या रसायनातून चाखायला मिळत असतो. सहजीवनाच्या या वाटचालीत बरेवाईट प्रसंगातून सुखद प्रवास ...Full Article

प्रेमाची आगळीवेगळी कहाणी ‘दिल से दिल तक’

मानवी नात्याच्या गुंतागुंतीवर भर देऊन कलर्सने 2017 ची पहिली भेट म्हणून प्रेक्षकांसाठी एक नवी मालिका आणली आहे. ‘दिल से दिल तक’ या कथेत आकंठ प्रेमात बुडालेल्या एका विवाहित जोडप्याच्या ...Full Article

हम गया नही जिंदा है महानाटय़ रंगमंचावर

श्री स्वामी समर्थांच्या लीलांवर आधारित हम गया नही जिंदा है.. हे अभूतपूर्व महानाटय़ सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत प्रथमच सादर होत आहे. लेखन, संयोजन, गीत, संगीत, दिग्दर्शन दास दिगंबर यांचे ...Full Article

जॅकी चॅन कपिलच्या शोमध्ये शिकवणार ‘कुंग फू योगा’

ऑनलाईन टीम / मुंबई : आपल्या जबरदस्त फाइटिंगच्या प्रात्यक्षिकांसाठी प्रसिध्द असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो भारतात दाखल झाले आहे. त्यांच्या ‘कुंग फू योगा’ या ...Full Article

विठाबाई नारायणगांवकर यांच्या स्मफतीदिनी विठाच्या टीमचे अभिवादन

तमाशासम्राज्ञी म्हटले की डोळय़ासमोर समोर एकच नाव येते ते म्हणजे… विठाबाई नारायणगांवकर. विठाबाईंचा तमाशासफष्टीतील प्रवास हा अत्यंत खडतर आणि संघर्षमय होता. मात्र, त्यांनी प्रत्येक संघर्षाला मोठय़ा हिमतीने तोंड देऊन ...Full Article
Page 130 of 135« First...102030...128129130131132...Last »