|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

माती-नात्यांचा समतोल साधणारा ‘खाऊन पिऊन जगायचं’

आज मराठी चित्रपटसफष्टीत नवनवीन प्रयोग होत आहेत. नवनवीन विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशावेळी खुद्द जातीने हाडाचा शेतकरी असणारी एक व्यक्ती माती आणि नाती यांच्यातील समतोल साधून एक शहरी आणि ग्रामीण भागाला पसंत पडेल असा ‘खाऊन पिऊन जगायचं’ हा चित्रपट श्रीहरी फिल्मसतर्पे घेऊन येत आहेत. या नव्या निर्माता-दिग्दर्शकाचे नाव आहे, सतेज पाटील. कोल्हापूरजवळील कणेरी गावचे प्रगतशील शेतकरी म्हणजे सतेज ...Full Article

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचा मुहूर्त संप्पन

ऑनलाइन टीम /मुंबई :  राशींच्या गुणधर्मानुसार व्यक्तीचा स्वभाव असतो, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. या राशींच्या वैशिष्टय़ातून अनेक गमतीजमती घडत असतात. अशाच बारा राशींच्या गमतीशीर कथा उलगडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ ...Full Article

‘दबंग 3’ : स्वागत नही करोगे हमारा…

ऑनलाइन टीम /मुंबई : ‘स्वागत नही करोगे हमारा…’ असे म्हणतं बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची दबंगगिरी चाहत्यांना लवकरच अनुभवता येणार. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना चाहत्यांनी चांगलेच डोक्मयावर घेतले होते. ...Full Article

मुसळधार पावसात ‘मोलकरीण बाई’चे शूटींग

 गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वरुणराजा जोरदार बरसतोय. अतिवफष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. कितीही पाऊस झाला, जनजीवन विस्कळीत झाले तरी मुंबई ...Full Article

कर्करोगाला नमवून मायदेशी परतले ऋषी कपूर

ऑनलाइन टीम / मुंबई :  ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर न्यूयॉर्कहुन मुंबईला परतले आहेत. मंगळवारी सकाळी त्यांची फ्लाइट मुंबई एअरपोर्टवर लॅन्ड झाली. तिथून बाहेर निघताना कपलने मीडियाच्या ...Full Article

सिंधूमध्ये मोदक, आरती अन् बरंच काही…

गणेशोत्सवात सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्थातच ‘सिंधू … एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट’ या मालिकेचा सेटही त्याला अपवाद नाही! विशेष म्हणजे यानिमित्त 19 व्या शतकात गणेशोत्सव कसा ...Full Article

पेशव्यांच्या ‘स्वामिनी’ची कथा छोटय़ा पडद्यावर

  मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार लावला तो शूर, पराक्रमी, रणधुरंधर पेशव्यांनी. रणांगणामध्ये युध्द जिंकण्याचा निश्चय, शौर्य, उत्तम रणनीती यामुळे पेशव्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करत मराठा साम्राज्य चोहीकडे पसरवले. या ...Full Article

अमित चारी घेऊन येत आहेत ‘बाप्पा मोरया’

प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने होते; हे सर्वश्रुत आहे. गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच प्रसन्न, भक्तिमय करण्यासाठी घेऊन येत आहेत, ‘बाप्पा मोरया’ हा खास अल्बम. पेशाने व्यावसायिक असलेले अमित चारी ...Full Article

या आठवडय़ात…

येत्या शुक्रवारी ‘व्हीआयपी गाढव’ आणि ‘खाऊन पिऊन जगायचं’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर हिंदीमध्ये ड्रीम गर्ल, सेक्शन 375 हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा ...Full Article

साजणा’च्या सेटवर वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन

झी युवा वाहिनीवरील ‘साजणा’ ही मालिका अल्पावधीतच फार लोकप्रिय झाली. प्रताप आणि रमा यांची ही प्रेमकहाणी हिट झाली आहे. यात संपूर्ण टीमची मेहनत महत्त्वाची होतीच, पण कलाकारांचे एकमेकांप्रती असलेले ...Full Article
Page 17 of 135« First...10...1516171819...304050...Last »