|Monday, June 24, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

‘शाल्मली खोलगडे’चे नवे मराठी गाणे

कुठल्याही पट्टीत तितक्याच ताकदीने गाणाऱया शाल्मली खोलगडेचे नाव आज प्रसिद्ध आहे. अभिजात गायकी, आवाजाचा उत्तम पोत आणि क्लासिकल व्हाया पॉप अशा साऱयाच विभागात मुक्त संचार असणाऱया शाल्मलीच्या गाण्यांची मजा काही औरच. मैं परेशान, बलम पिचकारी, अगं बाई हल्ला मचाये रे, चढी मुझे यारी तेरी ऐसी जैसे दारू देसी या आणि अशा अनेक बॉलीवुड गाण्यांवर सगळय़ांना ठेका धरायला लावणारा शाल्मलीचा ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘ठाकरे’ हा चित्रपट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर कंगना रनौत राणी लक्ष्मीबाई साकारत असलेला ‘मणिकर्णिका’ हा चित्रपटही रिलीज होणार ...Full Article

एकालाही सोडणार नाही मी सुद्धा राजपूत : कंगना रनौत

ऑनलाईन टीम / मुंबई : येत्या 25 जानेवारीला कंगना रनौतचा मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट रिलीज होतोय. पण तत्पूर्वी करणी सेनेने कंगनाच्या या आगामी चित्रपटाविरोधत रणशिंग फुंकले आहे. ...Full Article

अभिनेते श्रीरंग देशमुख आता ‘दिग्दर्शका’च्या भूमिकेत

मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी’ या ...Full Article

एम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’

प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक एम. नाईट श्यामलन यांचा ‘ग्लास’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. श्यामलन यांच्या स्प्लिट आणि अनब्रेकेबल या चित्रपटांचा सिक्वल ‘ग्लास’ हा चित्रपट आहे. या ...Full Article

गुरु ठाकुरने ‘कृतांत’साठी गायले गाणे

मागील काही वर्षांपासून गीतकार गुरु ठाकुर हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही चांगलेच गाजत आहे. गुरुच्या लेखणीतून अवतरलेली मराठमोळी गाणी सातासमुद्रापार रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. गुरुने लिहिलेले एखादे ...Full Article

‘नाईकांच्या वाडय़ा’तील घटनांचे रहस्य उलगडणार

कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱया रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळय़ा प्रथा, रूढी यांचा आधार घेत रचलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी ...Full Article

संजय नार्वेकर यांनी गाठली ‘पंचविशी’

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाटय़प्रयोग सातत्याने होत असतात. ‘आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱयांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी आणि जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो. याच मनोवफत्तीवर ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी अर्शद वारसीची प्रमुख भूमिका असलेला ‘फ्रॉड सैय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘कृतांत’ तसेच एक निर्णय असे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडचा ‘ग्लास’ ...Full Article

ठाकरे चित्रपटातील ‘ आया रे सबका बापरे…’गाणं प्रदर्शित

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाकरे चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा दिमाखात मुबंईत पार पडला आहे. ठाकरे सिनेमातील गाणी यावेळी प्रदर्शित करण्यात आसून या सोहळय़ाला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अमृता राव, ...Full Article
Page 18 of 105« First...10...1617181920...304050...Last »