|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

‘बिग बॉस’मध्ये अभिजीत केळकर, किशोरी शहाणे

‘बिग बॉस मराठी 2’ रविवारपासून सुरुवात झाली. या पर्वात स्पर्धक कोण असणार याची उत्कंठा सगळय़ांनाच होती. अखेर शनिवारी 15 स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीतील दोन नावे आघाडीवर आहेत. ती म्हणजे अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे-विज. मागील वर्षी बिग बॉस मराठीचे पहिले पर्वाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. यंदाही दुसऱया पर्वात कोण स्पर्धक असतील याबाबत उत्सुकता ...Full Article

टिपूजीच्या मदतीने बालरंगभूमीने टाकली कात

समाजाचा आरसा असणारे एक उत्तम माध्यम म्हणून नाटक किंवा रंगभूमीकडे पाहिले जाते. रंगभूमी आपल्याला नेहमीच आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देत असते. असाच एक वेगळा दृष्टीकोन घेऊन “टिपूजीच्या पोटलीतल्या गोष्टी’’ ...Full Article

‘विठुमाऊली’ मालिकेचे 500 भाग पूर्ण

स्टार प्रवाह’ वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. याच प्रेमापोटी या मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम आणि निर्माते महेश कोठारे, ...Full Article

दाही दिशांना पसरणार ‘बाळूमामां’ची कीर्ती

महाराष्ट्र ही संतांची भूमी. या भूमीतील दक्षिण महाराष्ट्रातले एक थोर संत म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजतेय. या ...Full Article

‘सावधान, पुढे गाव आहे’मध्ये पंजाबी गुरबिंदर सिंगची उर्दू कव्वाली

‘सावधान, पुढे गाव आहे’ अशा अनोख्या नावामुळे दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत यांचा हा नवीन मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. आपल्या नावाप्रमाणेच या चित्रपटाचा विषयही अनोखा आहे. उन्हाच्या तीव्र झळा ...Full Article

जात, धर्म, पत, प्रतिष्ठा यांच्या पलीकडील प्रेमकथा : ‘पिरेम’

तरुणाई म्हटले की, ओघाने प्रेम हे आलेच. प्रेम ही वैश्विक भावना आहे हे निर्विवाद आहे. शहर, देश, प्रांत वा गाव असा कोणताही भेदभाव न करता ही भावना सर्व ठिकाणी ...Full Article

‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेचे यशस्वी शतक

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या दुसऱया पर्वाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे. मालिकेच्या पुढच्या भागात नेमके होणार तरी काय याचेच कुतूहल अनेकांमध्ये पाहायला मिळते. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा ...Full Article

‘टकाटक’चा ट्रेलर प्रदर्शित

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. अल्पावधीतच हे पोस्टर चर्चेचा विषय ठरल्यानंतर आता या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्यामुळे दिग्दर्शक ...Full Article

रोहित राऊतचे ‘मनमोहिनी’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

‘जीसिम्स’ निर्मित आणि श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट येत्या 14 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील कलाकारांचे हटके लुकमधील पोस्टर्स प्रदर्शित करण्यात ...Full Article

सिद्धार्थ-मफण्मयी ‘मिस यू मिस्टर’मधून पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत

आणि मफण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जून 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. समीर जोशी यांनी दिग्दर्शन ...Full Article
Page 19 of 120« First...10...1718192021...304050...Last »