|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

रशियात प्रदर्शित होणार मराठी चित्रपट

  ऑनलाईन टीम / मुंबई संदिप खरात यांची निर्मिती असणाऱ्या ‘काळ’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरु आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. काळजाचा थरकाप उडविणारा हा चित्रपट येत्या २४ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही, तर रशियामध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. महत्वाचं म्हणजे रशियामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. रशियातील ३० ...Full Article

‘झुंड’साठी बिग बी-नागराज मंजुळे एकत्र

  ऑनलाईन टीम / मुंबई वादाच्या भोवऱ्यात अडकलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी श्रद्धा कपूर, प्रभूदेवा आणि वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेला स्ट्रीट डान्सर थ्रीडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीत म्होरक्या, शहीद भाई कोतवाल, मिस यु मिस, काळ ...Full Article

शबाना आझमी यांच्या कारचालकावर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर शनिवारी खालापूर टोलनाक्याजवळ ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. एका ट्रकला शबाना आझमी यांची कार मागून धडकली आणि हा अपघात घडला. ...Full Article

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ २४ जानेवारीला होणार प्रदर्शित

ऑनलाईन टीम / पुणे : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ ...Full Article

एका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’

 ऑनलाईन टीम / पुणे : जगण्याची शर्यत प्रत्येकाला जिंकायची असते. अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण धावतही असतो. पण, अनेकदा धावता धावता आपण जगणंच विसरून जातो. किती जगावे, यापेक्षा कसं ...Full Article

आदित्य अवधूतला म्हणाले तुमची दिशा चुकलीये ….

  ऑनलाईन टीम / मुंबई शिवसेना आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पटानी यांची अनेकदा चर्चा होताना दिसते. ते दोघंही चांगले मित्र आहेत. तसंच त्यांचे अनेक ...Full Article

मुक्ता बर्वे पहिल्यांदाच करणार काजोलसोबत काम

ऑनलाईन टीम / मुंबई   बॉलिवूडमध्ये दर आठवड्याला नवनवीन चित्रपट येतच असतात . अशातच एक मल्टिस्टारर लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये हिंदीसोबतच मराठी कलाकारसुद्धा झळकणार ...Full Article

‘तान्हाजी’ने जिंकला बॉक्स ऑफिसचा गड

ऑनलाईन / टीम मुंबई ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाने १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ...Full Article

चर्चा ‘फरहान-शिबानीच्या’ लग्नाची…………

  ऑनलाईन टीम / मुंबई जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. फरहान सध्या त्याच्या आगामी ‘तूफान’ चित्रपटात ...Full Article
Page 2 of 14212345...102030...Last »