|Thursday, May 23, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

धकधक गर्ल छोटय़ा पडद्यावर

  ऑनलाईन टीम / मुंबई :  आपल्या मोहक अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणारी ‘धकधक गर्ल’ अभिनेत्री माधुरी दीक्षित आता छोटय़ा पडद्यावर पदार्पण करत आहे. ’डान्स दिवाने’ या रियालिटी शोच्या दुसऱया भागात माधुरी कोरियॉग्राफर तुषार कालिया आणि दिग्दर्शक शशांक खेतान यांच्यासोबत परीक्षकाच्या भुमिकेतून पुढे येणार आहे. या रियालिटी शोच्या चित्रीकरणाच्या कामात माधुरी सध्या व्यस्त आहे. या कार्यक्रमाचं चित्रीकरण मड आयलंडमधील ऐरंगल ...Full Article

थुकरटवाडीचा ‘तेजाब’

‘चला हवा येऊ द्या’ त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी चला हवा येऊ द्याचं विशेष सेलिब्रिटी पर्व भेटीस घेऊन येणार आहे. या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षटकार यांची आतिषबाजी असणार आहे. या ...Full Article

बिग बॉसमध्ये मयुरी देशमुख?

  ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘खुलता कळी खुळेना’ मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख ‘मराठी बिग बॉस-2’ मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. याविषयी मयुरीने कोणत्याही प्रकारची अधिकृत ...Full Article

‘ऍव्हेंजर्स एन्डगेम’ची आत्तापर्यंत 260 कोटींची कमाई

   ऑनलाईन टीम / मुंबई :  बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱया ‘ऍव्हेंजर्स एन्डगेम’ या हॉलिवूडपटानं प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवडय़ात 260 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘ऍव्हेंजर्स एन्डगेम’ने 2019 सालातला बॉलिवूड ब्पाबस्टर ...Full Article

महेश मांजरेकरांचा मराठमोळा अंदाज

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या सीझन 2 च्या प्रोमोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ज्यामध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले. आता लवकरच कार्यक्रमाचा अजून एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस ...Full Article

सोनाक्षीला हवा हिट डायलॉग

  ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘दबंग’ चित्रपटातला ’थप्पड से डर नही लगता साहब, प्यार से लगता है’ हा सोनाक्षी सिन्हाचा म्हणजेच रज्जोचा डायलॉग हिट ठरला. सध्या ती ‘दबंग ...Full Article

अमेरिकेत घुमणार मराठी पॉप गाण्यांचे सूर

महाराष्ट्रातल्या सांगितिक परंपरेचा ठेवा सातासमुद्रापार नेत तेथल्या मराठी जणांना अस्सल मराठी मातीतल्या गाण्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी सुरेल क्रिएशन व 3 एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत ‘अवधूत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर ...Full Article

कुली नं.1 चार रिमेक 1 मे 2020 ला येणार

  ऑनलाईन टीम / मुंबई :  गोविंदा- करिश्माच्या केमिस्ट्रीमुळे ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘कुली नं. 1’ चा रिमेक नेमका येणार कधी याची उत्सुकता बऱयाच चाहत्यांना होती. वरुण आणि सारा यांची मुख्य ...Full Article

स्वप्नील-संदीप पहिल्यांदाच एकत्र

श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातील नायकाच्या म्हणजे स्वप्नीलच्या मित्राची भूमिका  अभिनेता संदीप पाठक साकारत आहे. यामध्ये तो सॉफ्टवेअर व्यावसायिकाच्या  भूमिकेत आहे. ...Full Article

बिग बॉस मराठी 2 मध्ये किर्तनकार कोण ?

  ऑनलाईन टीम / मुंबई :  सुरेखा पुणेकर आणि रामदास आठवले यांची नावं चर्चेत आल्यानंतर आता बिग बॉस’च्या घरात कोण येणार याची उत्सुकता वाढली असतानाच बिग बॉस मराठीच्या दुसऱया ...Full Article
Page 3 of 10212345...102030...Last »