|Thursday, May 23, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर बनली लोकप्रिय स्त्री

बॉलीवूडमध्ये सध्या स्त्री चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर 150 कोटींचा बिजनेस करणाऱया या चित्रपटामुळे श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर बॉलीवूडची टॉप ट्रेंडिग अभिनेत्री बनली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, स्त्री श्रद्धा कपूर डिजीटल विश्वात आणि इन्स्टाग्राम दोन्हीवर सध्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेले काही दिवस निक-प्रियंका जोडीची डिजीटल विश्वात एवढी चर्चा होती की, प्रियंकाच गेले कित्येक दिवस इंटरनेटवर सर्वत्र दिसत ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सुई धागा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये अभिनेत्री रीमा यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला ‘होम स्वीट होम’ ...Full Article

आता स्टारकिडपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची  : आयुषमान खुरानाचे मत

सुकृत मोकाशी / हिमांशू बायस सध्याच्या जमान्यात गुणवत्तेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही स्टारकिड आहात की नाही याने जास्त फरक पडत नाही, असे मत अभिनेता आयुषमान खुराना ...Full Article

गाण्यातून उलगडणार बाप्पाच्या निर्मितीचा प्रवास

मातीच्या गोळय़ापासून टप्प्याटप्प्यानं त्याला येणारा आकार… रंगरंगोटीतून साकारणारं श्री गणेशाचं रूप… साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा आणि आरती… हा श्री गणेशाचा प्रवास मोरया गणाधीशा या गाण्यातून प्रेक्षकांपुढे आला आहे. उडान टप्पू या ...Full Article

नृत्य- अभिनयाची सांगड घालणारा कलाकार

नफत्य ही कला सर्वांनाच अवगत नसते. ही कला जरी अवगत असली तरी त्याप्रमाणे ती जपून पुढे त्यात करिअर करणेही तेवढे सोपे नसते. अशाच एका मुंबईकर युवकाने नफत्यक्षेत्रात अप्रतिम काम ...Full Article

अभय महाजन आणि दिप्ती सती आहेत ‘लकी’ कलाकार

संजय जाधव हय़ांनी आपल्या लकी चित्रपटाची घोषणा केल्यावर त्यामधील कलाकार कोण असतील हय़ाविषयी गेले कित्येक दिवस सिनेसफष्टीत उत्सुकता होती. सई ताम्हणकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, स्पफहा जोशी, ...Full Article

‘शुभ लग्न सावधान’मधील नवरोजीचे थाटात आगमन

लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले ...Full Article

‘तुला पाहते रे’मुळे सुबोधच्या आठवणींना उजाळा

झी मराठी वरील नवीनच सुरू झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या गाजतेय. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि ...Full Article

गाव गाता गजाली पुन्हा येणार

गाव गाता गजालीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 13 सप्टेंबरपासून बुधवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता ही मालिका पुन्हा सुरू होणार आहे. ...Full Article

सविता दामोदर परांजपे आता अमेरिकेत

मराठी चित्रपटांची विदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही. पण, महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगफहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे. गेल्या ...Full Article
Page 30 of 102« First...1020...2829303132...405060...Last »