|Friday, December 13, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

Oops, something went wrong.

संजूबाबाचे मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल

हिंदी चित्रपटसफष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसफष्टीत प्रवेश केलाय. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’ खाली त्यांनी अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ बरोबर चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ने याआधी ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितची प्रमूख भूमिका ...Full Article

‘मेकअप’ चित्रपटासाठी रिंकू घेणार 27 लाख मानधन

  ऑनलाइन टीम /मुंबई :  सैराट फेम रिंकू राजगुरू ने मानधनाच्या बाबतीत सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर यांसारख्या दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकले आहे. याशिवाय बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन मिळवणारी अभिनेत्री ...Full Article

सलमान खानवर मारहाण, धमकीचे आरोप

  ऑनलाइन टीम /मुंबई :  बॉलिवूड अभिनेता सलमान खान परत एकदा वादामध्ये सापडला आहे. सलमान खानवर पत्रकार अशोक पांडेने स्वतः सलमान आणि बॉडीगार्ड शेराविरोधत भररस्त्यात मारहाण करणे, धमकी देणे ...Full Article

सिद्धार्थ जाधव वधूच्या शोधात

मराठीसोबतच हिंदी सिनेसफष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळय़ा भूमिका, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होतेय. सोशल मीडिया ...Full Article

जयडीचा स्टायलिश अंदाज

छोटय़ा पडद्यावरील ‘लागीरं झालं जी’ मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक रंजक बनत चाललीय. मागील दोन वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा शीतल आणि अजिंक्य हे प्रेक्षकांच्या मनावर ...Full Article

बिग बॉस : विकेंडच्या एपिसोडसाठी सलमान घेणार 31 कोटी

ऑनलाइन टीम / मुंबई : रिऍलिटी शो बिग बॉस सीजन 13 या शो चे होस्टींग कोण करणार याची जोरदार चर्चा चालू होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून सलमान खान या ...Full Article

‘मी तुझीच रे’ म्हणत येतेय नवीन जोडी

 प्रेक्षकांच्या भेटीला जेव्हा नवीन मालिका, नवीन जोडी त्यांचे मनोरंजन करायला येतात तेव्हा प्रेक्षकांची त्या मालिकेप्रती असलेली उत्सुकता जास्त वाढते. अशीच एक नवीन मालिका आणि त्यातून नवीन जोडी लवकरच प्रेक्षकांना ...Full Article

झी मराठीवर लवकरच येणार ‘Mrs. मुख्यमंत्री’

झी मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येत आहे. ‘Mrs. मुख्यमंत्री’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत कोणाची भूमिका असेल याबाबत माहिती अजूनही गुलदस्त्यात आहेत. पण मालिकेच्या ...Full Article

अबब… पहिल्या दिवशी ‘कबीर सिंह’ ची तुफान कमाई

  ऑनलाइन टीम / मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ हा चित्रपटला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मुसंडी मारत 20 कोटी ...Full Article

मोगॅम्बो खुश हुआ : गुगलची अमरीश पुरी यांना मानवंदना

  ऑनलाईन टीम / मुंबई : मोगॅम्बो खुश हुवा… हा डायलॉग उच्चारला की डोळ्यासमोर येतात ते बॉलिवूडचे खलनायक अमरिश पुरी. मिस्टर इंडिया या चित्रपटातील ‘मोगॅम्बो खुश हुआ…’ या डायलॉग ...Full Article
Page 31 of 135« First...1020...2930313233...405060...Last »