|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

‘दबंग 3’ साठी सलमानने केले तब्बल 7 किलो वजन कमी

  ऑनलाइन टीम  / मुंबई :  ‘भारत’ चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान आता ‘दबंग 3’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. त्याने या चित्रपटासाठी जवळजवळ 7 किलो वजन कमी केले आहे. ‘दबंग 3’ या चित्रपटाचा काही भाग प्रीक्वल आहे. यामध्ये पोलिसात भरती होण्याआधीची चुलबुल पांडेची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या भूमिकेसाठी सलमानला तरूण दाखवावे लागणार आहे. यामुळेच सलमानने फिटनेस मेंन्टन ठेवण्यासाठी ...Full Article

‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये राजा राजगोंडाची एंट्री

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलेय. नुकतेच या मालिकेला एक धक्कादायक वळण आलेय. या मालिकेच्या सेटवरील राणादाला मारहाण होत असतानाचे काही ...Full Article

एक तास भक्तिचा प्रवाह

स्टार प्रवाहवरील ‘विठू माऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकांमधून प्रेक्षकांना तिन्ही सांजेला भक्तीचा प्रवाह अनुभवायला मिळतोय. लहानांपासून ते अगदी थोरामोठय़ांपर्यंत प्रत्येकजण या पौराणिक मालिकांच्या भक्तिरसात न्हाऊन निघतोय. दीड ...Full Article

बिग बॉस : अभिजीत बिचुकवले ची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

  ऑनलाइन टीम मुंबई   सातारा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकलेने जामीन मिळवण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चेक बाउन्स प्रकरणी ...Full Article

‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटासाठी करीना साकारणार कॉपचा रोल

  ऑनलाइन टीम /मुंबई :  बॉलिवूडमधील निर्माता दिनेश विजान यांच्या आगामी ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचे शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरु आहे. या सिनेमात इरफानसह अभिनेत्री ‘करीना कपूर खान’ मुख्य भूमिकेत दिसणार ...Full Article

नवा कॉमेडी शो ‘एक टप्पा आऊट’

ऑफिसच्या वेळा, मुलांचे शिक्षण, महिन्याचे बजेट, भविष्याची तरतूद ही टेन्शनची कारणे एक ना अनेक. धकाधकीच्या जीवनात खळाळते हास्य कुठेतरी हरवत चाललेय. तुमच्या याच समस्येवर हास्याचे औषध घेऊन येतोय ‘स्टार ...Full Article

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ म्हणतोय प्रेम करा पण मराठीत

‘झी युवा’ या वाहिनीवर आणखी एका नवीन आणि फ्रेश कथेची भर पडणार आहे. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ हे या नव्या मालिकेचे नाव असून ही मालिका दिनांक 15 जुलैपासून सोमवार ते ...Full Article

‘अंदाज अपना अपना’ च्या सीक्वलमध्ये पुन्हा सलमान-आमिर एकत्र

  ऑनलाइन टीम /मुंबई :  सलमान खान आणि आमिर खान सुपरहिट चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ च्या सीक्वलबद्दल एकत्र दिसतील याबाबत यामागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. सुरुवातीला रणवीर सिंह ...Full Article

‘ONCE मोअर’ प्रेक्षकांच्या भेटीला

90 टक्के नवरा-बायको हे मागच्या जन्मीचे शत्रू असतात’, या टॅगलाईनने प्रदर्शित झालेले ‘ONCE मोअर’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरतेय. पोस्टरवरच्या विविध व्यक्तिरेखेतील नामवंत कलाकार आणि ...Full Article

‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाईचे ‘लालबत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझरही नुकताच प्रदर्शित झाला असून समाजमाध्यमांमध्ये याविषयी चर्चा रंगत ...Full Article
Page 4 of 110« First...23456...102030...Last »