|Friday, September 20, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

शिवानीसोबत काम करण्याचे थोडे दडपण होते : चेतन वडनेरे

लोकांना गंडवण्यात कायम तत्पर असलेल्या दोन ठगांची गोष्ट असलेली ‘अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी’ ही मालिका झी मराठीवर नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आणि अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसादही दिला. ‘लागिरं झालं जी’ मालिकेतून रसिक-प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी शीतली म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता चेतन वडनेरे या मालिकेत प्रमुख भूमिका निभावत आहेत. ही जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडतेय. ...Full Article

गाण्याची मैफील पुन्हा सजणार

 कलर्स मराठीवर सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सुरांची पुन्हा गट्टी जमणार! कारण ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये गायकांनी विविध शैलींमधील सादर ...Full Article

स्टेशन मास्टर सलमान खान बिग बॉसच्या प्रवासाचा वेग वाढविणार

कृपया इकडे लक्ष द्या! बिग बॉस प्रवासाला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. धक्के, आश्चर्ये आणि नाटय़े भरलेल्या रपेटीवर तुम्हाला घेऊन जाणार आहे. या रोमांचक प्रवासाची सुरुवात सलमान खान करणार ...Full Article

इंडियन आयडॉलमध्ये आदित्य नारायण

सध्या कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबोचिया यांच्या ‘खतरा खतरा खतरा’मध्ये धमाल उडविणारा अँकर आणि गायक आदित्य नारायण आता ‘इंडियन आयडॉल’ 11 च्या पर्वात दिसून येणार असून या कार्यक्रमाचे ...Full Article

… तर इंडस्ट्रीमधून इंटरव्यू बंद करून टाकेन : प्रभास

ऑनलाइन टीम / मुंबई :  बाहुबली स्टार प्रभास आपल्या ‘साहो’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पोहोचला होता. यादरम्यान जेव्हा कपिलने त्याला विचारले की, एका ...Full Article

झीनतचा मुलगा अमान बॉलिवूडमध्ये

 हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारी झीनत अमानचा मुलगा जहान खान लवकरच बॉलिवूडमध्ये दिसून येईल. तेही एक संगीतकार म्हणून. कपिल शर्माच्या ‘डुन्नो वाय: लव इज लव’ या चित्रपटाचे संगीत जहानने दिलेय. ...Full Article

विद्या बालन वेब सिरीजमध्ये साकारणार ‘इंदिरा गांधीं’ची भूमिका

ऑनलाइन टीम / मुंबई :  ‘द लंच बॉक्स’ आणि ‘फोटोग्राफ’ मुळे चर्चेत आलेले रितेश बत्रा आता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधरित वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. राष्ट्रीय ...Full Article

होम मिनिस्टरचे नवे पर्व ‘अग्गबाई सासूबाई’ लवकरच

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱया ...Full Article

शिल्पा शेट्टीने नाकारली दहा कोटींची ऑफर

ऑनलाइन टीम / मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी एक फिटनेस फ्रीक आहे. ती नेहमी आपल्या हॉट अँड टोन्ड बॉडीसाठी खूप चर्चेत असते. अनेकदा ती आपल्या फॅन्ससोबत आपला फिटनेस ...Full Article

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘युवा फोर्स’ !

कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्हय़ांना पुराचा मोठा फटका बसला. पूरग्रस्तांसाठी मोठय़ा प्रमाणावर मदतकार्य अजुनही सुरूच आहे. कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, इतर जीवनावश्यक साहित्य या सर्व गोष्टी पूरग्रस्तांपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली ...Full Article
Page 5 of 121« First...34567...102030...Last »