|Sunday, June 16, 2019
You are here: Home » मनोरंजन

मनोरंजन

[youtube_channel num=4 display=playlist]

भविष्याचा वेध घेणारा रेडी प्लेयर वन

2045 सालामध्ये पृथ्वीतलावर केवळ गरिबी, प्रदूषण, वाढती लोकसंख्या, भ्रष्टाचार याचे स्तोम माजले आहे. तर व्हर्च्युअल रिऍलिटीच्या जगात शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या अनेक संधी असल्याने लोक त्यातच अधिक रस घेत आहेत. यातून लोकांचे आयुष्य सुधारते की बिघडते हे रेडी प्लेयर वन या चित्रपटात पाहायला मिळते. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ऑलिव्हिया कुक, बेन मेडलसोन, सायमन पेग यांच्या प्रमुख ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी ‘गावठी3. हा वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर हिंदीत ‘बागी 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडचा ‘रेडी प्लेयर वन’ हा चित्रपट रिलीज ...Full Article

‘माईल थू टाईम’ कार व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

ऑनलाईन टीम / पुणे : मराठी कलाकारांनी पहिल्यांदाच ‘माईम थ्रू टाईम’ कार व्हिडिओ पाडव्यानिमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आणले असून अवघ्या काही मिनिटांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओचे ...Full Article

नोकरीला रामराम करून एतशा संझगिरी झाली छोटी मालकीण

नाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगली चाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपड करते… तिचं नशीबही तिला साथ देतं स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या नव्या मालिकेत प्रमुख ...Full Article

उर्मिला मातोंडकरचे 10 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन

ऑनलाईन टीम / मुंबई बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे आयटम सोंग्स् ने पडदय़ावर पुनरागमन झाले आहे. ‘ब्लॅकमेल’ चित्रपटात उर्मिला ‘बेवफा ब्यूटी’ या गाण्यात उर्मिला दिसणार असून मोठय़ा पडदय़ावर उर्मिलाला ...Full Article

ख्वाडाफेम भाऊराव कऱहाडे यांचा बबन चित्रपट

राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कऱहाडे लिखित आणि दिग्दर्शित बबन या आगामी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. येत्या 23 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या ...Full Article

दुष्टांचा प्रतिकार करणारा पॅसिफिक रिम : अपरायजिंग

चित्रपटाच्या पहिल्या भागात ब्रीचचे युद्ध झाल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा एकदा परिस्थिती बिकट होत चालली आहे. कैजू आणि जेगर या संस्था एकमेकांविरोधात उभ्या राहिल्या आहेत. या दोन्ही संस्थांना रोखण्यासाठी जेक ...Full Article

ऋत्विकचे मोहे पिया हे नाटक थिएटर ऑलम्पिक महोत्सवात

स्टार प्रवाहवरील मानसीचा चित्रकार तो या मालिकेत विहानची भूमिका साकारणारा ऋत्विक पेंद्रे अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांचा लाडका झाला.  सुप्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक वामन पेंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू घरातून ...Full Article

सध्या शिकारीचीच चर्चा

सिनेप्रेमींच्या पारंपरिक संवेदनांना मराठी चित्रपट शिकारीच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पोस्टर्सनी चांगलेच आव्हान दिले होते. या आठवडय़ात या चित्रपटाचा जो टीजर प्रकाशित झाला आहे त्याने तर मराठी चित्रपट प्रेक्षकांमध्ये कमालीची ...Full Article

या आठवडय़ात

येत्या शुक्रवारी राणी मुखर्जीचा ‘हिचकी’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर ‘ख्वाडा’नंतर भाऊराव कऱहाडे यांचा ‘बबन’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडचा ‘पॅसिफिक रिम ...Full Article
Page 50 of 103« First...102030...4849505152...607080...Last »