|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

भाजपचा दक्षिण कर्नाटक दिग्विजय

काँग्रेस-निजदच्या वर्चस्वाला सुरुंग : युतीचे दिग्गज चारीमुंडय़ा चीत, संपूर्ण राज्यात भाजपची लाट प्रतिनिधी/ बेंगळूर हुरहुर, चिंता आणि उत्सुकता लागलेल्या कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीचा निकाल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा प्रभाव कर्नाटकात पुन्हा दिसून आला आहे. भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला आपले अस्तित्व गमवावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निजदचा प्रभावही ...Full Article

‘कमळ’च फुलले…

राजस्थान गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थान पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 25 जागांवर भाजपने अबाधित वर्चस्व स्थापन केले होते. यंदा त्याच विजयाची ...Full Article

v‘रालोआ’ची दणदणीत सरशी

बिहार काही राज्यांप्रमाणे बिहारमध्येही दणदणीत विजयाची नोंद करताना ‘रालोआ’ने 40 पैकी 39 जागा जिंकलेल्या आहेत. 2014 च्या तुलनेत 8 जागा त्यांनी अधिक जिंकलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने 17 आणि ...Full Article

‘महागठबंधन’चे मनसुबे उद्ध्वस्त

रालोआ’च्या जागा घटल्या, तरी भाजपची दमदार कामगिरी उत्तर  प्रदेशमध्ये यावेळी काय घडते याकडे साऱया भारताचे लक्ष लागून राहिले होते आणि त्याला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांनी एकत्र ...Full Article

उच्चांकी झेप घेऊनही शेअर बाजारात अखेरीस घसरण

सेन्सेक्स299 अंकानी कमजोर, निफ्टी 11,657 वर स्थिरावला मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध मुंबई शेअर बाजाराला 19 मे च्या एक्झिट पोल सादर झाल्यापासून लागून राहिले होते. तसेच वातावरण गुरुवारी ...Full Article

ओडिशा : ‘नवीन’च ‘नायक’

ओडिशामध्ये नवीन पटनायक यांच्या नेतृत्त्वाखालील बिजू जनता दलाने (बीजेडी) पुन्हा आपले वर्चस्व अबाधीत राखले आहे. 21 पैकी 14 जागा राखण्यात बीजेडीला यश आले असून 7 जागा भाजपच्या पारडय़ात पडल्या ...Full Article

द्रमुक-काँग्रेसची तामिळनाडूत मुसंडी

अण्णाद्रमुकला केवळ दोन जागा तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यात लोकसभेच्या 39 जागा आहेत पण वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची कारवाई झाली होती. त्यामुळे उर्वरित ...Full Article

पुन्हा ‘भाजप’च

गुजरात देशाला पंतप्रधानपदाचा उमेदवार देणाऱया गुजरात राज्यात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आली आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली. लेकाच्या या भीम पराक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान ...Full Article

दिल्लीत ‘आप’ची धूळदाण

नरेंद्र मोदी व भाजपच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ यांच्या लाटेत दिल्लीत काँग्रेस व ‘आम आदमी पक्षा’ची धूळदाण उडाली असून देशाच्या राजधानीतील सर्वच्या सर्व 7 जागा भाजपने जिंकताना 2014 सालच्या कामगिरीची पुनरावृत्ती ...Full Article

अमेठीत स्मृतीच क्वीन

अमेठी  उत्तर प्रदेशमधील अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपच्या स्मृती इराणी जिंकल्या आहेत. अंदाजे 30 हजार मताधिक्याने त्या विजयी झाल्याचे सांगण्यात येते. राहुल ...Full Article
Page 1 of 1,59112345...102030...Last »