|Friday, September 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

पुढील वर्षापासून संघाचे विद्यापीठ सुरू होणार

अशोक सिंघल वेदशास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची निर्मिती नवी दिल्ली  उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली आहे. संघाशी संबंधित संघटना विश्व हिंदू परिषद (विहिंप) वेदांचे शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी वेद विद्यापीठाची निर्मिती करत आहे. गुरुग्राममध्ये सुमारे 40 एकर जमीन प्राप्त करण्यात आली असून विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले दिवंगत अशोक सिंघल यांचे नाव विद्यापीठाला देण्यात येणार आहे. ...Full Article

मुख्य सचिव, एनएसए यांचे कार्यक्षेत्र निश्चित

नवी दिल्ली  पी.के. मिश्रा यांना पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि पी.के. सिन्हा यांना मुख्य सल्लागार नियुक्त करण्यात आल्याच्या काही दिवसांनी पंतप्रधान कार्यालयाने दोन्ही अधिकारी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित ...Full Article

‘विक्रम’शी संपर्कासाठी 5 दिवसच शिल्लक

नासाच्या ऑर्बिटरवर नजरा झाल्या केंद्रीत वृत्तसंस्था/  चेन्नई  भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी आता केवळ 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. लँडरशी असलेला संपर्क 7 सप्टेंबर रोजी तुटला ...Full Article

रतुल पुरीच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

नवी दिल्ली ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याच्या ईडी कोठडीमध्ये आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीची कोठडीची मुदत संपल्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने ...Full Article

सोन्याच्या किंमतीत आज परत वाढ

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  रुपयाची कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानं आज, परत सोमवारी सोन्याच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 460 रुपयांनी वाढलाय. ...Full Article

लोकांवर कोणतीही एक भाषा थोपवली जाऊ शकत नाही : कमल हासन

ऑनलाइन टीम / चेन्नई :  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी दिवसानिमित्त केलेल्या भाषणात ‘एक राष्ट्र एक भाषेचा’ नारा दिला होता. या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अभिनयानंतर ...Full Article

आंध्रप्रदेशचे माजी विधानसभा अध्यक्ष कोडेला राव यांची आत्महत्या

ऑनलाईन टीम / हैद्राबाद :  तेलुगू देसम पक्षाचे ज्ये÷ नेते आणि आंध्रप्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांनी आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोडेला हे सहा ...Full Article

काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा : सर्वोच्च न्यायालय

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हवल्यानंतर काश्मीरमध्ये तणावपूर्ण आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरुन सर्वोच्च न्यायालयात दाखल वेगवेगळय़ा याचिकांवर आज, सोमवारी सुनावणी पार पडली. ...Full Article

‘अरामको’वरील ड्रोन हल्ला : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सौदी अरेबियातील अरामको या सरकारी तेल कंपनीच्या दोन प्लांटवर ड्रोन हल्ले झाल्याने जगाच्या तेल पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. अरामको ही जगातील सर्वात मोठी ...Full Article

कलम 370 : आठ याचिकांवर आज सुनावणी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱया आठ याचिकांवर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकांवरील ...Full Article
Page 10 of 1,837« First...89101112...203040...Last »