|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

भारतासाठीच्या क्षेपणास्त्र यंत्रणेचे उत्पादन सुरू

रशियाकडून 2025 मध्ये एस-400 यंत्रणा सुपूर्द होणार, भारताने पाच यंत्रणांची केली आहे मागणी, कॅमॉव्ह हेलिकॉप्टर करारही मार्गी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अत्याधुनिक एस-400 या दीर्घ पल्ल्याच्या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱया मिसाईल यंत्रणेचे उत्पादन रशियाने भारतासाठी सुरू केले आहे. रशिया आणि भारत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव्ह तसेच रशियाचे उपनेते ...Full Article

भीम आर्मीप्रमुख ‘तिहार’मधून बाहेर

नवी दिल्ली : भीम आर्मीप्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी शुक्रवारी पुन्हा जामा मशिदीला भेट दिली. जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी ते तिहार कारागृहातून बाहेर पडले. दिल्ली सोडण्याच्या अटीवर आणि सभा न ...Full Article

ज्येष्ठ कसोटीपटू बापू नाडकर्णी कालवश

वृध्दापकाळाने वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास प्रतिनिधी/ मुंबई भारतीय क्रिकटचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत वफद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. ...Full Article

‘नागरिकत्व’विरोधी प्रस्ताव पंजाबमध्ये संमत

प्रस्ताव संमत करणारे केरळनंतर दुसरे राज्य वृत्तसंस्था / चंदीगढ नागरिकत्व सुधारणा कायद्याची पंजाबमध्ये अंमलबजावणी होणार नाही. पंजाब विधानसभेने नागरिकत्व विरोधातील प्रस्ताव मंजूर केला आहे. संसदीय कार्यक्रमंत्री ब्रह्म मोहिंद्र यांनी ...Full Article

पंजाब विधानसभेत ‘सीएए’ रद्दचा ठराव

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) असंविधानिक घोषित करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी पंजाब विधानसभेत मंजूर करण्यात आला. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने हा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केला होता. 10 ...Full Article

मध्यप्रदेश विविधतेने संपन्न : कमलनाथ

मध्य प्रदेश हा असा प्रदेश आहे जो विविधतेने संपन्न आहे. तर संपूर्ण जगात भारतासारखा देश आहे जो विविधतेने पूर्ण आहे. हीच विविधता सकारात्मक ऊर्जेत बदलायला हवी, असे मत मुख्यमंत्री ...Full Article

एनपीआर बैठकीला ममतांचा नकार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) करता केंद्र सरकारकडून आज होणाऱया बैठकीत सामील होणार नाहीत. पश्चिम बंगालचा कुठलाच प्रतिनिधी बैठकीसाठी दिल्ली येथे जाणार नाही. कोलकात्यात केंद्र ...Full Article

केरळनंतर पंजाब विधानसभेचा CAA विरुद्ध ठराव

ऑनलाइन टीम / चंदीगड  :  केरळ विधानसभेनंतर आता पंजाब विधानसभेनेही नागरिकत्व संशोधन कायद्याविरुद्ध (सीएए) ठराव मंजूर केला आहे. पंजाब विधनसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवशेनाच्या ...Full Article

निर्भया : चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही दोषींना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. या संदर्भातल दिल्ली कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी ...Full Article

फरार दहशतवादी जलीस अन्सारीला कानपूरमधून अटक

ऑनलाईन टीम /  कानपूर : अजमेर बॉम्बस्फोटातील फरार गुन्हेगार डॉ. बॉम्ब उर्फ मोहम्मद जालीस अन्सारी याला उत्तर प्रदेशातील कानपूर येथून अटक करण्यात आली आहे. पॅरोलवर असताना जलीस अन्सारी मुंबईतून फरार झाला होता. तो ...Full Article
Page 12 of 2,048« First...1011121314...203040...Last »