|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली राहुल गांधींची भेट

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून ...Full Article

अरविंद केजरीवाल यांना व्यंकटेश्वर स्वामींचे आव्हान

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात केवळ 9 रुपये कॅश जमा असलेल्या एका उमेदवाराने केजरीवाल यांना आव्हान दिले आहे. श्री व्यंकटेश्वर ...Full Article

निर्भया प्रूरात्म्यांना ‘सर्वोच्च’ झटका

सुधारणा याचिका फेटाळली, आता फाशी अटळ वृत्तसंस्था / नवी दिल्ली निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोन आरोपींची ‘सुधारणा याचिक़ा (क्युरेटिव्ह पिटीशन) फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या फाशीचा मार्ग मोकळा केला ...Full Article

जामा मशीद पाकमध्ये नाही

न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले वृत्तसंस्था/ नवी दिल्ली धार्मिक स्थळांबाहेर निदर्शने करता येत नाहीत, असे तुम्हाला कोणी सांगितले?, तुम्ही भारतीय राज्यघटना वाचली आहे का?,  जामा मशीद दिल्लीत आहे; मग येथे ...Full Article

हिमस्खलनात 5 हुतात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी : 5 नागरिकांचा मृत्यू : सैन्याने वाचविले अनेकांचे प्राण वृत्तसंस्था/ श्रीनगर उत्तर काश्मीरमध्ये रविवारपासून जोरदार हिमवृष्टी होत असल्याने सोमवारी अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले आहे. माछिल सेक्टरमध्ये ...Full Article

संसदेच्या कँटिनमधील मांसाहार बंद?

बिर्याणी-मासे, मांसाहारी चिप्स मिळणार नाहीत : केवळ शाकाहारी पदार्थांवर भूक भागवावी लागणार नवी दिल्ली / वृत्तसंस्था संसदेच्या कँटिनमध्ये लवकरच मांसाहारी खाद्यपदार्थ मिळणे बंद होऊ शकते. हल्दीराम किंवा बिकानेरवाला यांच्यापैकी ...Full Article

2 दिवसांत 32 वेळा झाले स्नो स्लायडिंग

एलओसीला लागून असलेल्या क्षेत्रात संकट श्रीनगर   काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागांमध्ये होत असलेली जोरदार हिमवृष्टी आता जवानांसाठी जीवघेणी ठरत आहे. हिमवृष्टीमुळे पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमस्खलनासह आता स्नो स्लायडिंगच्या घटना ...Full Article

कांद्याची सरकारी किंमत 22 रुपये प्रति किलो

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती नवी दिल्ली केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी कांद्याच्या सद्यस्थितीबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आत्तापर्यंत सुमारे 18 हजार टन ...Full Article

स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात कपात

नवी दिल्ली  सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी असणाऱया स्टेट बँकेने ठेवींवरील व्याजदरात कपात केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर आता 0.15 टक्के (15 बेसिस पॉईंटस्) व्याज कमी मिळणार आहे. ...Full Article

पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये कपात शक्य

केंद्र सरकारकडून अपुरा मदतनिधी मिळाल्याने राज्य सरकार विचाराधीन प्रतिनिधी/ बेंगळूर केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रमाणात मदतनिधी न मिळाल्याने राज्य सरकारने घोषणा केलेल्या मदतीत कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पूर ...Full Article
Page 13 of 2,044« First...1112131415...203040...Last »