|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

‘आप’ उमेदवारी यादी जाहीर

अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आम आदमी पार्टीने सर्व 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्लीतून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पटपडगंजमधून निवडणूक लढवतील. आपने विद्यमान 46जणांना उमेदवारी दिली असून 9 उमेदवार नवे आहेत. याशिवाय 8 जागी महिलांना संधी देण्यात आली आहे. तर 15 जणांची तिकिटे कापली असल्याचे ...Full Article

मायावतींकडून पुन्हा ब्राह्मणकार्ड

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा लोकसभेतील पक्षाचा नेता बदलला आहे. त्यांनी रितेश पांडे यांना संसदीय पक्षाच्या नेतेपदी नियुक्त केले आहे. यापूर्वी अमरोहाचे खासदार कुंवर दानिश अली ...Full Article

वेल्लोरमध्ये 10 वाहने परस्परांना धडकली

तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्हय़ात मंगळवारी रस्ते अपघात झाला. सुमारे 10 वाहने परस्परांना धडकली असून या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील ही दुर्घटना धुक्यामुळे घडली आहे. जखमींना शासकीय ...Full Article

भैंसा हिंसाचार, 25 जण अटकेत

तेलंगणाच्या निर्मल जिल्हय़ातील भैंसानगरमध्ये सांप्रदायिक हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली आहे. शहरातील स्थिती नियंत्रणात आल्याची माहिती अधिकाऱयांनी मंगळवारी दिली. सायलेंसर नसलेल्या दुचाकीच्या आवाजामुळे दोन समुदायांमध्ये संघर्ष ...Full Article

बडतर्फ सैनिक रुग्णालयातून फरार

मध्यप्रदेशच्या पचमढी सैन्य शिबिरातून शस्त्रास्त्रs चोरणारा बडतर्फ सैनिक हरप्रीत सिंग मंगळवारी पहाटे पंजाब पोलिसांना चकवून रुग्णालयातून फरार झाला आहे. हरप्रीतला 5 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल ...Full Article

टिकटॉकच्या नादात गमावला जीव

उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्हय़ात रिव्हॉल्वरसोबत टिकटॉक व्हिडियो तयार करण्याच्या नादात 18 वर्षीय युवकाने जीव गमावला आहे. व्हिडिओ तयार करताना रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली गेल्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संबंधित युवकाचे वडिल ...Full Article

हिमाचलमध्ये खिचडी निर्मितीचा विक्रम

मकरसंक्रातीच्या दिनी हिमाचल प्रदेशात मंडीमध्ये एकाच भांडय़ात 1995 किलो खिचडी तयार करण्याचा विक्रम गिनीज बुकमध्ये नोंदला गेला आहे. राज्याच्या पर्यटन विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गिनीज बुक ऑफ ...Full Article

सावरकरांना राजकारणात ओढू नका!

विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी होते, एखाद्याच्या एक किंवा दोन चुकांमुळे चारित्र्यावर शिंतोडे उडविले जाऊ नयेत. नेहरू आणि गांधी यांनीही आयुष्यात चुका केल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गलिच्छ राजकारणात ओढू ...Full Article

दिल्लीत रायसीना डायलॉगला प्रारंभ

बांगलादेशचे माहिती मंत्री सामील वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे रायसीना डायलॉग 2020 ला मंगळवारी प्रारंभ झाला आहे. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवर आधारित या परिषदेत 100 अधिक ...Full Article

फेब्रुवारीमध्ये ट्रम्प यांचा भारत दौरा?

नवी दिल्ली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील महिन्यात स्वतःचा पहिला भारत दौरा करण्याची शक्यता आहे. अध्यक्ष ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारताला भेट देण्याचा विचार करत असल्याची माहिती एका अधिकाऱयाने दिली आहे. ...Full Article
Page 14 of 2,044« First...1213141516...203040...Last »