|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

पाकिस्तानचा निवृत्त लष्करी अधिकारी नेपाळमध्ये बेपत्ता

पाकच्या प्रसारमाध्यमांना भारतावर संशय वृत्तसंस्था / इस्लामाबाद  पाकिस्तान लष्कराचा एक निवृत्त कर्नल नेपाळच्या लुम्बिनी शहरातून बेपत्ता झाला आहे. 6 एप्रिल रोजी निवृत्त कर्नल मोहम्मद हसीब नेपाळमध्ये पोहोचले, परंतु त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. पाकच्या एका वृत्तपत्राने याप्रकरणी भारताची हेरयंत्रणा रॉवर संशय व्यक्त केला आहे. हसीब नेपाळमध्ये बेपत्ता झाल्याचे वृत्त द डॉनने दिले आहे. वृत्तपत्रानुसार हसीब ...Full Article

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वेगाने वाढतोय हिंदू धर्म

ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटटिक्सचा अहवाल : 5 वर्षांमध्ये भारतीयांची संख्या झाली दुप्पट वृत्तसंस्था / सिडनी आपले उमदे कौशल्य आणि स्वस्त मनुष्यबळामुळे भारत जागतिक शक्ती बनण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. भारतीय ...Full Article

ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन सुरक्षित : निवडणूक आयोग

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएमशी छेडछाड करणे अशक्य असून त्याची निर्मिती करणाऱया कंपनीला देखील यात फेरफार करता येणार ...Full Article

तोंडी तलाकसारख्या परंपरा संपुष्टात याव्यात : नायडू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मुस्लिमांनी हिंदूकडे शिकावे आणि तोंडी तलाकसारख्या परंपरा संपुष्टात आणाव्यात, बुरसटलेल्या परंपरांचा त्याग करावा, असे मत केंदीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ...Full Article

गोहत्या बंदी कायदा संपूर्ण देशात लागू करावा : भागवत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : गोहत्येविरोधात कायदा देशभरात लागू करण्यात यावा, गोसंरक्षणाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना कायद्याचे पालन केले जावे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ...Full Article

शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीसाठी ‘भारत के वीर’ ऍप

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशाचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱया जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी यासाठी अभिनेता अक्षय कुमार यांच्या संकल्पनेतून ‘भारत के वीर’ या ऍपची ...Full Article

इजिप्तमधील चर्चमध्ये भीषण स्फोट ; 21 ठार, 40 जखमी

ऑनलाईन टीम / कैरो : इजिप्तमधील नाइल डेल्टा शहरातील टांटा येथील चर्चमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात 21 जण ठार झाले असून, 40 हून अधिक जण जखमी झाले ...Full Article

राम मंदिराचा विरोध करणाऱयांचा शिरच्छेद करु ; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

ऑनलाईन टीम / लखनौ : राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणाऱयांचा शिरच्छेद करु, असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार राजा सिंग यांनी केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन नवा वादंग ...Full Article

देशातील 9 राज्यातील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : देशातील 9 राज्यातील एक लोकसभा आणि 10 विधानसभांच्या जागेच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान सध्या सुरु आहे. या मतदानाचा निकाल 13 एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहे. ...Full Article

भारतात विमानप्रवास करण्यासाठी लागणार पासपोर्ट ?

ऑनलाईन टीम / मुंबई : सध्या देशांतर्गत विमानप्रवास करण्यासाठी पासपोर्ट गरजेचे नाही. भारतीय रहिवासी विमानाची तिकीट काढून भारतात कोठेही फिरु शकतात. मात्र, आता लवकरच देशांतर्गत विमानप्रवास करण्यासाठी पासपोर्ट किंवा ...Full Article