|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करा : सर्वोच्च न्यायालय

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राजकीर पक्षांना दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाईटवर प्रकाशित करा, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांना ही माहिती आपल्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल ...Full Article

आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बस- ट्रकचा भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू, 35 जखमी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  दिल्लीहून बिहारला जाणाऱया स्लीपर बसनं आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्री एका ट्रकला धडक दिली. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, 35 प्रवासी ...Full Article

विनाअनुदानित सिलिंडर महागले

वृत्तसंस्था/नवी दिल्ली घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये 145 ते 149 रुपये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ इंधनाच्या जागतिक स्तरावरील बदलांमुळे करण्यात आली आहे. तथापि, या वाढीचा अनुदानित सिलिंडरवर कोणताही ...Full Article

कीटकनाशकांच्या किमतीवर येणार नियंत्रण

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय : सर्वसाधारण विमा कंपन्यांना अर्थसहाय्य वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात ...Full Article

काँग्रेस पक्षाने आता स्वतःचे दुकान बंद करावे का?

काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेवर शर्मिष्ठा मुखर्जी यांची संतप्त विचारणा  दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला ‘भोपळा’ : पक्षाच्या धोरणावर टीका वृत्तसंस्था/  नवी दिल्ली  दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱयांदा ‘शून्य’ प्राप्त करणाऱया काँग्रेसमध्ये वाप्युद्ध ...Full Article

अधिकृत संकेतस्थळावरून एनआरसीची यादी गायब

तांत्रिक बिघाडाचा दावा : संपूर्ण विदा सुरक्षित वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आसाममध्ये तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवहीची (एनआरसी) अंतिम यादी अधिकृत संकेतस्थळावरून गायब झाली आहे. याचा खुलासा झाल्यावर लोकांच्या ...Full Article

मजुराला लागली 12 कोटीची लॉटरी

केरळच्या कन्नूर येथील रहिवासी पेरुन्नन राजन या मजुराला 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. कर वजा करून राजन यांच्या खात्यात सुमारे 7 कोटी रुपये जमा होणार आहेत. आर्थिक ओढाताण ...Full Article

स्कुटरला नकार, अंगठय़ाचा घेतला चावा

स्वतःच्या मित्राला काही वेळासाठी स्कुटर देण्यास नकार देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. नाराज मित्राने संबंधित व्यक्तीच्या अंगठय़ाचा चावा घेतला आहे. वडोदरा येथील या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ...Full Article

माओवाद्यांच्या 3 सहकाऱयांना अटक

भाकप माओवादी कमांडर महाराज प्रामाणिक याला शस्त्रपुरवठा करणाऱया 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चारपैकी 3 जण माओवाद्यांचे सहकारी आहेत. तर एक जण शस्त्रास्त्रांचा पुरवठादार असल्याची माहिती पोलिसांनी ...Full Article

दहशतवादाची गंगोत्री आहे देवबंद

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी उत्तरप्रदेशच्या सहारनपूरचा दौरा केला आहे. देवबंद ही दहशतवादाची गंगोत्री आहे. जगात दहशतवादाच्या घटनांचा देवबंदशी संबंध राहिला आहे. देवबंदमध्ये दहशतवादाला नेहमीच समर्थन मिळाले आहे. हिंदुस्थानला ...Full Article
Page 16 of 2,106« First...10...1415161718...304050...Last »