|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

‘फेरा’प्रकरणी मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून परदेशी पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याविरोधात दिल्लीतील एका न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. परकीय चलन नियमन कायद्याचे (फेरा) उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच समन्स न स्वीकारल्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आले आहे. मद्याच्या जाहिरातींसाठी मल्ल्या याने फेरा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. याप्रकरणी दिल्लीतील विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. या ...Full Article

सोमालिया लष्कराकडून आठ भारतीयांची सुटका

वृत्तसंस्था/ मोगादिशू समुद्री चाच्यांनी (लुटारू) ओलीस ठेवलेल्या आठ भारतीयांची सोमालिया लष्कराने सुटका केली आहे. भारतीय खलाशी असणाऱया जहाजावर चाच्यांनी ताबा मिळवला होता. यानंतर होबयो शहरानजीक असणाऱया गावात भारतीय खलाशांना ...Full Article

आमची यंत्रे ‘हॅक’ करून दाखवाच

निवडणूक आयोगाचे विरोधकांना खुले आव्हान :  1 ते 10 मे पर्यंत मुदत नवी दिल्ली / वृत्तसंस्था नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न विरोधकांकडून ...Full Article

योगींच्या जनता दरबारात चेंगराचेंगरी, अनेक जखमी

लखनौ :  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केल्याप्रमाणे बुधवारी आपल्या सरकारी निवासस्थानी मोठय़ा संख्येत आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर पोहोचलेल्या नागरिकांच्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना घडली. ...Full Article

2 पाक नौसैनिकांचा भारतीयाने वाचविला जीव

अहमदाबाद : पाकिस्तानने ज्या भारतीय मच्छिमाराला बळजबरीने कैदी बनविले, त्यानेच पाक नौसैनिकांचा जीव वाचविला आहे. पाकिस्तानी नौदलाची एक नौका रविवारी अरबी समुद्रात गुजरात किनाऱयानजीक वादळात सापडली होती. त्यावेळी भारतीय ...Full Article

जर्मनीच्या क्लब संघाला लक्ष्य बनवून करण्यात आले 3 स्फोट

डोर्टमंड : जर्मनीचा क्लब बोरसिया डोर्टमंडच्या फुटबॉल संघाला नेणाऱया बसला मंगळवारी संध्याकाळी लक्ष्य बनवून 3 बॉम्बस्फोट करण्यात आले. या स्फोटात स्पेनचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मार्क बार्टा जखमी झाले आहेत. डोर्टमंडचा ...Full Article

स्वाईन फ्लू : महाराष्ट्राच्या 3 शहरांमध्ये न जाण्याचा सल्ला

नवी दिल्लीः  दिल्लीत आता स्वाईन फ्लूचा विषाणू सक्रीय होऊ नये यासाठी महाराष्ट्राच्या तीन शहरांमध्ये (पुणे, औरंगाबाद आणि नाशिक) न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या तीन शहरांमध्ये स्वाईन फ्लूच ...Full Article

पाकिस्तानचा दावा अविश्वसनीय

अमेरिकेच्या तज्ञांचे मत : कुलभूषण प्रकरणी उपस्थित केले प्रश्न वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेच्या वरिष्ठ विश्लेषकांद्वारे पाकिस्तानकडून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याप्रकरणी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...Full Article

पाकिस्तानचा दावा अविश्वसनीय

अमेरिकेच्या तज्ञांचे मत : कुलभूषण प्रकरणी उपस्थित केले प्रश्न वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेच्या वरिष्ठ विश्लेषकांद्वारे पाकिस्तानकडून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याप्रकरणी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...Full Article

भारत इस्रायलकडून 8000 क्षेपणास्त्रे घेणार

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली  इस्रायल या मध्य-पूर्वेतील बलाढय़ देशाशी घनिष्ट संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत त्या देशाशी दोन महत्वाचे संरक्षण करार करणार आहे. त्यापैकी एक करार इस्रायलकडून 8000 अत्याधुनिक ...Full Article