|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयश्रीनगर पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी

सत्ताधारी भाजप-पीडीपीला धक्का राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी वृत्तसंस्था/ श्रीनगर श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला विजयी झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी पीडीपी-भाजप आघाडीच्या नजीर अहमद खान यांचा सुमारे 10 हजार मतांनी पराभव केला. गेल्या 2014 च्या निवडणुकीमध्ये पीडीपीच्या तारिक करा यांनी त्यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. दरम्यान, अब्दुल्ला यांच्या विजयाने सत्ताधारी पीडीपी-भाजप आघाडीला धक्का बसला आहे. ...Full Article

आण्विक युद्धासाठी तयार : उत्तर कोरिया

हुकुमशहाने जगाला दाखविले आपले सामर्थ्य वृत्तसंस्था/  प्योंगयांग संस्थापक किम इल-सुंग यांची 105 वी जयंती उत्तर कोरियाने शनिवारी साजरी केली. यावेळी राजधानी प्योंगयांगमध्ये लष्करी संचलन आयोजित करून हुकुमशहा किम जोंग-उनने ...Full Article

पाकिस्तानी लोकच देशाचे नाव खराब करत आहेत : मलाला

ऑनलाईन टीम / लंडन : पाकिस्तानी लोकच देशाचे आणि इस्लामचे नाव खराब करत असल्याची टीका नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने पाकिस्तानवर केली. पाकिस्तानी लोकांच्या या अशा वागण्यामुळेच देशाचे आणि ...Full Article

काश्मीरच्या दबावामुळे गोव्यात परतलो : पर्रिकरांची कबुली

ऑनलाईन टीम / पणजी    : काश्मीरसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांमुळे माझ्यावर कायम दबाव असायचा. त्यामुळे संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात परतण्याचा निर्णय घेतल, अशी स्पष्ट कबुली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहा पर्रिकर ...Full Article

राज्यात मुलींच्या जन्मदरात 8 टक्कयांनी घट

ऑनलाईन टीम / मुंबई  : राज्यातील मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अरोग्य विभागाने जारी केलेल्या नागरी नोंदणी अहवालानीसार 2015 साली महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 1000 ...Full Article

जाधवांच्या फाशीविरोधात भारत अपील करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारताचे नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करण्याची तयारी भारताने चालविली आहे. जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली ...Full Article

जुन्या नोटांचे घबाड हाती

40 कोटीच्या नोटा जप्त : बेंगळूरमधील कारवाईने खळबळ बेंगळूर / वृत्तसंस्था बेंगळूरमधील माजी नगरसेवक व्ही. नागराज यांच्या कार्यालयावर धाड टाकून पोलिसांनी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातील 40 ...Full Article

आंबेडकर यांच्या आदर्शांचा सर्व देशांनी अवलंब करावा!

संयुक्त राष्ट्र : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांच्या मार्गावर सर्व देशांनी चालावे असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱया केले आहे. सर्व देशांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करत सामाजिक न्याय ...Full Article

विद्यापीठाला प्रश्नपत्रिकेचा विसर पडतो तेव्हा…

पाटणा  परीक्षा चालू असताना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी विद्यार्थी केंद्रावर पोहोचला आणि संबंधित परीक्षकाकडे प्रश्नपत्रिकाच नसेल अशी घटना अनुभवण्याचे भाग्य कोणालाही लाभले नसेल. परंतु अशी घटना बिहारच्या तिलका मांझी भागलपूर विद्यापीठात ...Full Article

ऍपलचे नवे मुख्यालय लवकरच खुले होणार

अंतराळयानासारखा आकार   चालू महिन्यात अनावरण, स्टीव्ह जॉब्स यांची कल्पना साकार वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या अत्याधुनिक उत्पादनांद्वारे क्रांती घडवून आणणारी दिग्गज आयटी कंपनी ऍपलच्या आलिशान आणि आधुनिक मुख्यालयाची ...Full Article