|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

अन्नधान्य उत्पादनात भारतासह जगाची प्रगती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कृषी जगतात 2016-17 हे वर्ष धान्य उत्पादनाच्याबाबतीत क्रांतिकारक ठरले आहे. राष्ट्रसंघाच्या ‘फूड ऍण्ड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन’ (एफएओ) या संस्थेने जागतिक अन्नधान्य उत्पादनात 2016-17 हे वर्ष क्रांतिकारक ठरले असून 682 दशलक्ष टनांचे अन्नधान्यविषयक उत्पादन ऐतिहासिक ठरल्याचे म्हटले आहे. याबाबतीत भारताचे कृषी उत्पादनही विक्रमी ठरले आहे. 2013-14 साली कृषी उत्पादन 246 दशलक्ष टनांचे होते. ते पार करून 2016-17 ने ...Full Article

काँग्रेसमध्ये लवकरच फेरबदलाचे वारे

पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया काँग्रेसमध्ये लवकरच सुरू होणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली गेल्या काही दिवसात भाजपने विविध निवडणुकांमध्ये मिळविलेल्या घवघवीत यशानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली आहे. ...Full Article

वंदे मातरम्’ला विरोध करणाऱयांना पाकिस्तानला पाठवू : भाजप आमदार

भोपाळ/ वृत्तसंस्था सद्या देशात वंदे मातरमरम् वरून जोरदार राजकारण सुरू आहे. उत्तराखंड काँगेसकडून हे राष्ट्रगान न म्हणण्याचा करण्यात आलेला निर्धार ताजे असतानाच जे वंदे मातरम्ला विरोध करतील त्यांना पाकिस्तानला ...Full Article

साई प्रणीतने पटकावले सिंगापूर ओपनचे विजेतेपद

ऑनलाईन  टीम / सिंगापूर : भारताच्या बॅडमिंटनवीरांनी सिंगापूर सीरीजवर निर्विवाद वर्चस्व राखलं. भारतीय बॅडमिंटनपटू साई प्रणितला विजेतेपद, तर किदम्बी श्रीकांतला उपविजेतेपद मिळालं.भारताच्या बी. साई प्रणितनं भारताच्याच किदम्बी श्रीकांतचं कडवं ...Full Article

मुंबईत तीन्ही मार्गावर विशेष मेगाब्लॉक

ऑनलाईन टीम / मुंबई  : मुंबईतील तीन्ही उपनगरीय रेल्वेमार्गांवर आज विशेष मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी मध्य, पश्चिम आणि ट्रान्सहार्बरवर मेगाबॉल्क घेण्यात येईल. त्यामुळे आज कामनिमित्त बाहेर पडणाऱया ...Full Article

भारतात राहायचे असेल तर वंदे मातरम म्हणावे लागेल : भाजप आमदार

ऑनलाईन टीम / भोपाळ  : हैदराबाद येथील भाजपाचे आमदार राजा सिंग पुन्हा चर्चेत आहेत. भारतात रहायच असेलतर वंदे मारतम म्हणावेच लागेल असे ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये झालेल्या ...Full Article

रशियाजवळ आहे बॉम्बचा ‘बाप’

वृत्तसंस्था / मॉस्को सीरिया आणि उत्तर कोरियासोबतच्या तणावानंतर जगाचा सर्वात सामर्थ्यशाली देश अमेरिका आपले बळ दाखविण्याची संधी गमावत नसल्याचे उघड आहे. रशियाच्या इच्छेच्या विरोधात सीरियावर टॉमहॉक क्षेपणास्त्र डागल्यानंतर आता ...Full Article

अमेरिकेच्या हल्ल्यात 20 भारतीय ठार ?

नवी दिल्ली  अफगाणिस्तानच्या ज्या नांगरहार क्षेत्रात अमेरिकेने आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्ब टाकला, त्याने मारल्या गेलेल्यांमध्ये काही भारतीय देखील सामील असू शकतात. आतापर्यंत भारत सरकारकडे याप्रकारची कोणतीही अधिकृत माहिती आलेली ...Full Article

भुवनेश्वरमध्ये पंतप्रधानांचा भव्य रोडशो

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी दाखलः तब्बल 40 मिनिटांच्या रोडशोमध्ये पंतप्रधानांची पदयात्राही वृत्तसंस्था / भुवनेश्वर भाजपच्या दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी येथे दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळ ते बैठकस्थानापर्यंत ...Full Article

वाईट प्रतिमेसाठी पाकच जबाबदार : मलाला

विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी व्यक्त केले दुःख वृत्तसंस्था/ इस्लामाबाद नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजाईने जगात पाकिस्तानच्या वाईट प्रतिमेसाठी स्थानिक लोकांनाच जबाबदार ठरविले आहे. मलालाने पाकिस्तानच्या एका विद्यापीठात ‘ईशनिंदे’च्या आरोपाखाली एका विद्यार्थ्याच्या ...Full Article