|Friday, February 21, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

येत्या लोकसभा निवडणुकीत अधिक यशस्वी होऊ !

वृत्तसंस्था / नवी दिल्ली येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 2014 च्या निवडणुकीपेक्षाही मोठा विजय प्राप्त करणार असल्याचा दावा भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी शुक्रवारी केला आहे. तसेच देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विविध क्षेत्रात महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. भारतीय जनता पक्षाने 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 282 जागा मिळवत ऐतिहासीक बहुमत प्राप्त केले ...Full Article

चीन सीमेजवळ बेपत्ता सुखोईचे अवशेष सापडले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली हवाई दलाच्या आसाममधील तेजपूर तळावरून उड्डाण घेतलेल्या सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. या विमानाचे अवशेष तेजपूरपासून 60 किलोमीटरवर आणि चीन सरहद्दीजवळ आढळून आले ...Full Article

गोधन हत्येसंबंधी केंद्र सरकारचे कठोर निर्बंध

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था केंद्र सरकारने खुल्या पशु बाजारांमध्ये कत्तलीच्या हेतूने जनावरांची खरेदी-विक्री करण्यावर बंदी घातली आहे. पर्यावरण मंत्रालयाने पशु क्रूरता प्रतिबंधात्मक कायदय़ांतर्गत नवी अधिसूचना काढून ही बंधने घातली आहेत. ...Full Article

केपीएस गिल यांचे वृद्धापकाळाने निधन

चंदीगढ / वृत्तसंस्था पंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती फारच अत्यवस्थ असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील इस्पितळात उपचार ...Full Article

इजिप्तमध्ये गोळीबारात 23 ख्रिस्ती लोक ठार

कैरो / वृत्तसंस्था इजिप्तमध्ये शुक्रवारी एका बंदुकधाऱयाने बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 23 जणांना प्राण गमवावे लागले. दक्षिण चीनमध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली. मृतांमध्ये बहुतांश ख्रिश्चन ...Full Article

कर्नाटकमध्ये येडियुरप्पा भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ...Full Article

बेपत्ता ‘सुखोई-30’ विमानाचे अवशेष सापडले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आसाममधील तेजपूर या भागातून 23 मे रोजी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या ‘सुखोई 30’ या विमानाचे अवशेष काही वेळापूर्वीच सापडले आहेत. ज्या ठिकाणी ...Full Article

हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा : ओवेसी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : एमआयएमचे खासदार असदुद्दीन आवेसी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना त्यांच्याविरूद्ध निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. अमित शहा यांच्या नुकत्याचा झालेल्या ...Full Article

बाबरी प्रकरण : अडवाणी,जोशी आणि भारतींना हजार राहण्याचे आदेश

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : बाबरी मशीद प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणातील सर्व ...Full Article

पेट्रोल 30 रूपये लिटरने मिळणार ?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सध्या पेट्रोलचे दर प्रतिलीटर 80 रूयांच्या आसपास आहे. मात्र नजीकच्या भविष्यात ते केवळ 30रूपये किंवा त्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान आणि ...Full Article