|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयथायलंडमध्ये पूरामुळे 12 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ बँकॉक थायलंडमध्ये पूरामुळे 12 जणांना जीव गमवावा लागला आहे. पूरामुळे दक्षिण थायलंडमध्ये हजारो गावे पाण्याखाली गेली असून 7 लाख लोक प्रभावित झाल्याचे तेथील आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले. पूर आल्याने लोकांना आपले घर सोडून इतरत्र जावे लागले आहे. दक्षिण थायलंडच्या काही भागात छतापर्यंत पाणी पोहोचले आहे. रस्ते, रेल्वेवाहतूक सेवा आणि विमानसेवेवर प्रतिकुल प्रभाव पडला आहे. बचाव मोहीम वेगाने चालविली जात ...Full Article

बसपची 23 टक्के उमेदवारी मुस्लिमांना

आतापर्यंत 401 उमेदवारांची यादी जाहीर : वृत्तसंस्था/  लखनौ उत्तरप्रदेशच्या 403 विधानसभा मतदारसंघात होणाऱया निवडणुकीकरता मायावती यांनी रविवारी 101 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यादीत 15 टक्के ब्राह्मण, 10 टक्के ...Full Article

छत्तीसगढमध्ये पोलिसांकडून 16 महिलांवर बलात्कार !

रायपूर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) बस्तर येथे पोलिसांद्वारे 16 महिलांवर बलात्कार आणि छळाप्रकरणी छत्तीसगढ सरकारला नोटीस पाठविली आहे. आयोगानुसार या घटनांसाठी एकप्रकारे राज्य सरकारच जबाबदार आहे. एनएचआरसीने शनिवारी नोव्हेंबर ...Full Article

सीरियातील स्फोटात 50 जणांचा मृत्यू

बेरुत  सीरियात तुर्कस्तानच्या सीमेजवळ बंडखोरांच्या ताब्यात असणाऱया शहरात झालेल्या कारबॉम्ब स्फोटात जवळपास 50 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट अत्यंत शक्तिशाली असल्याने आसपासच्या इमारतींना देखील नुकसान पोहोचले. बचाव कर्मचाऱयांनी ढिगाऱयाखालून ...Full Article

भारत-अमेरिकेने अयशस्वी केले अनेक दहशतवादी कट

ओबामा प्रशासनाचा दावा : दोन्ही देशांची भागीदारी यशस्वी ठरल्याचे मत, एनएसजीला समर्थन वृत्तसंस्था/ वाशिंग्टन बराक ओबामांच्या 8 वर्षाच्या शासनकाळात भारत-अमेरिकेच्या भागीदारीमुळे अनेक दहशतवादी कट अयशस्वी करण्यास यश मिळाले आहे. ...Full Article

2020 पर्यंत कालबाह्य होणार पेडिट, डेबिट कार्ड

नीति आयोगाचा विश्वास : व्यवहार आधारद्वारे वृत्तसंस्था/ बेंगळूर    केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असून 2020 पर्यंत देशात क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशीनची आवश्यकता भासणार ...Full Article

पेट्रोल पंपधारकांचा डिजिटल इंडियाला धक्का

नवी दिल्ली / वृत्तसंस्था ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून इंधन खरेदी केल्यास बँकाकडून पेट्रोल पंप मालकाला अधिभार द्यावा लागतो. क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या सहाय्याने व्यवहार केल्यास बँका अधिभार आकारतात. बँकांनी हा ...Full Article

ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा

कोलकाता :  तृणमूल काँग्रेसचे पाठिराखे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थक टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूरुर रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फतवा जारी ...Full Article

ओडिशात दिव्यांगाला रेल्वे पोलिसांची मारहाण

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे पोलिसांनी एका दिव्यांगाला प्रचंड मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दिव्यांग व्यक्तीवर मोबाईलचोरीचा आरोप होता. ही घटना 3 जानेवारी रोजी घडली असून ...Full Article

उत्तरप्रदेशात भाजप विरोधात प्रचार करणार आप

लखनौ :  आम आदमी पक्ष पंजाब आणि गोव्यात पूर्ण शक्तिनिशी विधानसभा निवडणूक लढवत आहे. परंतु उत्तरप्रदेशात देखील पक्ष आपली भूमिका वाढवत आहे. पक्ष भले या राज्यात निवडणूक लढवत नसला ...Full Article
Page 1,875 of 1,891« First...102030...1,8731,8741,8751,8761,877...1,8801,890...Last »