|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

नरेंद्र मोदी देशात फूट पाडत आहेत : राहुल गांधी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  नरेंद्र मोदी देशात फूट पाडत आहेत, असा आरोप काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशातील युवकांच्या प्रश्नावर न बोलता दिशाभूल करत करत आहेत. ...Full Article

जेएनयू : सुरक्षेच्या मागणीवर हायकोर्टाची व्हॉट्सऍप, गूगल, पोलिसांना नोटीस

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  5 जानेवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणात आज दिल्ली कोर्टाने सुनावणी केली. कोर्टाने व्हॉट्सऍप, गुगल व ऍपलसह दिल्ली पोलीस आणि राज्य ...Full Article

बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच येत नाही : नितीश कुमार

ऑनलाइन टीम / पाटणा :  केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नागरिकत्व संशोधन कायद्या आणि एनआरसीबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये हे दोन्ही ...Full Article

वादग्रस्त पुस्तक अखेर मागे : भाजपने दिले आदेश

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱया पुस्तकावरून देशभरात आंदोलने सुरू झाल्यानंतर आज, भाजपने हे पुस्तक मागे घेण्याचे आदेश लेखकाला ...Full Article

पक्षाने आदेश दिला तर पुस्तक मागे घेऊ : जयभगवान गोयल

ऑनलाइन टीम /  नवी दिल्ली : ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर सर्व स्तरातून विरोध होत आहे. यावर आता या पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ...Full Article

प्रचारगीतावरून भाजपकडून ‘आप’वर 500 कोटींचा दावा

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दिल्ली विधानसभांची रणधुमाळी सुरू असताना आम आदमी पक्षाने शेअर केलेल्या व्हिडिओत दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांचा डान्स आहे. त्या डान्सच्या बॅकग्राउंडला आम ...Full Article

दहशतवाद्यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी ‘त्या’ डीसीपीने घेतले लाखो रुपये

 ऑनलाईन टीम / श्रीनगर : दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले जम्मू-काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक देवेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना चंदिगड आणि नंतर दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी लाखो रुपये घेतल्याचे पोलीस तपासात ...Full Article

कोचीतील चौथी इमारतही जमीनदोस्त

केरळच्या कोचीमध्ये अवैध स्वरुपात निर्मित 4 इमारतींच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंमलबजावणी करत अखेरची इमारत रविवारी नियंत्रित स्फोटाने पाडविण्यात आली आहे. याचबरोबर सरोवराच्या काठावरील गगनचुंबी इमारती जमीनदोस्त करण्याची मोहीम ...Full Article

धर्मनिरपेक्षतेचा अर्थ तुष्टीकरण नव्हे!

चेन्नई  / वृत्तसंस्था : जगातील सर्व धर्मांचा सन्मान करण्याची भावना भारतीयांच्या रक्तातच आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कुठल्याही धर्माचा अपमान किंवा कुणाचेही तुष्टीकरण नसल्याचे उद्गार उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी चेन्नईमध्ये ...Full Article

इराणमध्ये खामनेईंच्या विरोधात निदर्शने

 तेहरान / वृत्तसंस्था : युक्रेन एअरलाईन्सचे विमान इराणच्या क्षेपणास्त्रांमुळेच कोसळल्याची कबुली दिल्यावर देशाचे सर्वोच्च नेते खामनेई यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरले आहेत. आयतुल्लाह खामनेई यांच्या राजीनाम्याची मागणी या ...Full Article
Page 19 of 2,046« First...10...1718192021...304050...Last »