|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय



इस्त्रो एकाचवेळी करणार 103 उपग्रहांचे प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  इस्त्राs फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवडय़ात एकाचवेळी 103 उपग्रहांच्या प्रक्षेपण पराक्रम करणर आहे. ही विक्रमी कामगिरी पार पाडल्यानंतर दक्षिण आशायाई उपग्रह प्रकल्प मार्चपर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती ईस्त्राsचे संचलक एस. सोमनाथ यांनी दिली. पीएसएलव्ही – सी 37 या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी प्रक्षेपित केल्या जाणऱया 103 उपग्रहांमध्ये अमेरिका आणि जर्मनीसह अन्य देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे. या महिन्याच्या ...Full Article

2000च्या नव्या नोटांवरून गांधी गायब

ऑनलाईन टीम / भोपाळ : नोट खरी आहे की बनावट यासाठी सर्वात आधी त्यावर महात्मा गांधींचा फोटो आहे की नाही पाहिले जाते. मात्र मध्यप्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱयाच्या ...Full Article

तडजोड नाहीच, मुलायम-अखिलेश आमनेसामने

आजम खान यांची मध्यस्थी निष्फळ : अमर सिंहांच्या हकालपट्टीची अखिलेश यांची मागणी धुडकावली : सायकल बाबत निवडणूक आयोग घेणार निर्णय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मुलायमसिंह आणि अखिलेश पितापुत्रामध्ये तडजोड घडवून ...Full Article

पाच राज्यांमधील निवडणुका घोषित

उत्तर प्रदेश 7 टप्प्यात  मणिपूर 2 तर इतरत्र 1 टप्प्यात मतदान, 11 मार्चला एकाचवेळी मतमोजणी नवी दिल्ली / वृत्तसंस्था गोवा, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या पाच राज्यांच्या ...Full Article

103 उपग्रह घेणार एकाचवेळी झेप

तिरुपती / वृत्तसंस्था भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो पुढील महिन्यात महाकाय झेप घेऊन विक्रम प्रस्थापित करणार आहे. पीएसएलव्ही-सी 37 या उपकरणाच्या माध्यमातून एकाचवेळी 100 हून अधिक उपग्रह अंतराळात ...Full Article

सरन्यायाधीशपदी खेहर शपथबद्ध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे 44 वे सरन्यायाधीश म्हणून जगदीशसिंग खेहर बुधवारी शपथबद्ध झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. मावळते ...Full Article

द्रमुक कार्याध्यक्षपदी स्टॅलिन यांची निवड

वृत्तसंस्था/ चेन्नई तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचे पुत्र व माजी उपमुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांची द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी बुधवारी निवड झाली. 92 वर्षीय करुणानिधी यांची ...Full Article

मार्क जुकेरबर्ग राजकारणाच्या वाटेवर ?

लॉस एंजिलिस अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचा दौरा करण्याचा आणि लोकांना भेटण्याचे आव्हान फेसबुक संस्थापक मार्क जुकेरबर्ग यांनी स्वतःलाच दिले आहे. मार्क यांच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे त्यांच्या राजकारणात प्रवेशाची इच्छा ...Full Article

अमेठीत एकाच कुटुंबातील 11 जणांची हत्या

अमेठी  उत्तरप्रदेशच्या अमेठी जिह्यातील महोना गावात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. येथे एकाच कुटुंबातील 11 जण घरी मृत आढळले आहेत. कुटुंबाचे प्रमुख जमालुद्दीन यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत ...Full Article

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या घरावर हल्ला

तृणमूलने भ्याड कृत्य केल्याचा सुप्रियोंचा आरोप, भाजप मुख्यालयावरही हल्ला   वृत्तसंस्था/ कोलकाता, नवी दिल्ली पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेनंतर भाजपच्या 2 नेत्यांच्या घरावर हल्ला झाला ...Full Article
Page 1,924 of 1,933« First...102030...1,9221,9231,9241,9251,926...1,930...Last »