|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

कर्नाटकमध्ये काँग्रेस मंत्र्यांकडून 162 कोटींची रक्कम जप्त

ऑनलाईन टीम / कर्नाटक : आयकर विभागाने कर्नाटकमध्ये प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे 162 कोटींहून आधिक अघोषित मालमत्ता आढळून आली. आयकर विभागाच्या या छाप्यात 41 लाख रूपयांच्या रोकडसह सोने, चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. मागील आठवडय़ात कर्नाटकचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकिहळ्ळी आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या आध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गोकाक आणि बेळगाव येथील मालमत्तेवर छापे ...Full Article

शाहरूखला पाहण्यासाठी चाहत्यांची तुडूंब गर्दी ; एकाचा मृत्यू

ऑनलाईन टीम /गुजरात: ‘रईस’ चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी मुंबईहून दिल्लीपर्यंत ट्रेनमधून प्रवास करणाऱया शाहरूखला पाहण्यासाठी वडोदरा स्थानकावर चाहत्यांच्या तुडूंब गर्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. चित्रपट प्रमोशनासाठी मुंबई ते दिल्ली प्रवास ऑगस्ट ...Full Article

तीन लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठरणार?

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : निश्चलनीकरणाच्या परिणामी चलनटंचाईने मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात अनेकाने कर सवलती जाहिर केल्या जाण्याची सार्वत्रिक अपेक्षा आहे. सर्वसामान्य पगारदारांना दिलासा म्हणुन वैयक्तिक ...Full Article

माहिती आयोगाच्या निर्णयाला स्थगिती

पंतप्रधान मोदींच्या पदवीचे प्रकरण : उच्च न्यायालयाकडून स्थगिती नवी दिल्ली/ वृत्तसंसथा पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी सार्वजनिक करण्यासंबंधी केंद्रीय माहिती आयोगाच्या (सीआयसी) आदेशाला दिल्ली विद्यापीठाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...Full Article

25 बालकांना मोदींकडून वीरता पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली / वृत्तसंस्था आपल्या असामान्य साहसाचा परिचय दिलेल्या देशभरातील 25 बालकांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वीरता पुरस्कार देण्यात आला आहे. या प्रसंगी त्यांनी या बालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी ...Full Article

जलीकट्टूवरून आगडोंब उसळला

वृत्तसंस्था/ चेन्नई गेल्या पाच दिवसांपासून जलीकट्टूसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सहाव्या दिवशी हिंसक वळण लागले. दगडफेक करणाऱया आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला, अश्रूधराच्या नळकांडय़ांचा वापर करावा लागला. संतप्त आंदोलकांनी मरिना बीचजवळील ...Full Article

येमेनमधील संघर्षात 66 जणांचा अंत

एडन  सरकार पुरस्कृत लष्कराकडून हाती घेण्यात आलेल्या कारवाईत मागील 24 तासामध्ये 66 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. येमेन मधील सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचे मानल्या जणाऱया किनारी भागातून बंडखोराना हुसकावून लावण्यासाठी ...Full Article

भारतीय रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी रशियाची मदत

वर्तमान वेग दुप्पटीपेक्षा अधिक करण्याची मोहीम नवी दिल्ली / वृत्तसंस्था रशियन रेल्वे विभाग भारतीय रेल्वेगाडय़ांचा वेग वाढविण्यासाठी मदत करत आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार रशियन रेल्वे भारतात रेल्वेंचा वेग वाढवून ...Full Article

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्राची छायाचित्रे समोर

गाजा/ वृत्तसंस्था पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासच्या प्रशिक्षण केंद्राची नवी छायाचित्रे समोर आली आहेत. हमास मोठय़ा संख्येने बेरोजगार युवकांची भरती करत असल्याचे प्रसारमाध्यम अहवालात म्हटले गेले. एवढेच नाही तर संघटनेत ...Full Article

भारतात समान नागरी संहिता लागू व्हावी !

जयपूर साहित्य मेळ्यात तस्लीम नसरीन यांचे उद्गार : मुस्लीम महिलांना समान अधिकार मिळावेत जयपूर / वृत्तसंस्था बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांनी समान नागरी संहितेचा पुरस्कार केला आहे. जयपूर साहित्य ...Full Article