|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

शिवपाल गटाला धक्का ; अखिलेशकडून 9 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

ऑनलाईन टीम / लखनौ : पक्षाच्या आदेशांचे पालन न करणे आणि पक्षांतर्गत विरोध करणे, या आरोपावरुन विधान परिषदेचे माजी आमदार राकेश सिंह राना यांच्यासह 9 नेत्यांची पक्षातून 6 वर्षांकरीता हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे शिवपाल गटाला धक्का पोहोचला आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे प्रवक्ता राजेंद चौधरी यांनी सांगितले, पक्षाच्या प्रत्याशियों का विरोध केल्याने तसेच पक्षाचे आदेशाचे पालन न केल्याने विधान परिषदेचे ...Full Article

उत्तर प्रदेशात निवडणुकीसाठी सख्ख्या भावाची हत्या

ऑनलाईन टीम / उत्तरप्रदेश मतदारांची सहानुभुती मिळवण्यासाठी एका उमेदवाराने सख्ख्या भावाची हत्या केल्याचा धाक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशमधील बुलंदशहर जिह्यातल्या खुर्जा मतदारासंघात ही घटना घडली आहे. आरोपी उमेदवार ...Full Article

तामिळनाडूत ‘सत्ता’नाटय़म

अण्णाद्रमुकचे 130 आमदार अज्ञातस्थळी, > शशिकलांचा सत्ता स्थापनेसाठी आटापीटा वृत्तसंस्था / चेन्नई तामिळनाडूमधील सत्तासंघर्ष बुधवारी टीपेला पोहोचला. माजी मुख्यमंत्री जयललितांचे समर्थक ओ. पनीरसेल्वम यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने या नाटय़ात ...Full Article

अखिलेश यांच्यावर मोदींकडून प्रखर टीका

गाजियाबादमध्ये जाहीर सभा : उत्तरप्रदेशचे मोठे नुकसान केल्याचा आरोप : कायदा-सुव्यवस्था बिघडविल्याची केली टीका वृत्तसंस्था/  गाजियाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्यावर ...Full Article

ऑडीकडून ए3 कॅब्रिअले सादर

47.98 लाख रुपये असणार किंमत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जर्मन कार कंपनी ऑडीने भारतात ऑडी ए3 कॅब्रिअले मॉडेल सादर केले आहे. याची किंमत 47.98 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने ...Full Article

व्याजदरात कोणताही बदल नाही

महागाईच्या कारणास्तव रिझर्व्ह बँकेचा निर्णय  मुंबई / वृत्तसंस्था आपल्या तिमाही पतधोरणात रिझर्व्ह बँकेने सर्व व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो दर, रिव्हर्स रेपो दर, कॅश रिझर्व्ह रेश्यो ...Full Article

2018 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींत इंटरनेट कनेक्टिव्हिटी

नवी दिल्ली  केंद्र सरकारने पूर्ण देशात आणि विशेषकरून ग्रामीण क्षेत्रांवर डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर बळ देण्याचा पुनरुच्चार केला. देशात 76 हजार ग्रामपंचायतीपर्यंत ऑप्टिकल फायबर केबल पोहोचली आहे. डिसेबर 2018 ...Full Article

व्हिसासाठी द्यावा लागणार फेसबुकचा पासवर्ड ?

अमेरिकेकडून नवा नियम शक्य : अर्जदाराची पार्श्वभूमी पडताळली जाणार, विरोध होण्याची चिन्हे वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन अमेरिकेचे अधिकारी व्हिसासाठी अर्जदाराकडून त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा पासवर्ड देखील मागू शकतात. होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटचे ...Full Article

लव्ह जिहाद अजूनही मुद्दा : आदित्यनाथ

सत्तेत आल्यास रोमिओविरोधी पथक स्थापणार वृत्तसंस्था/ लखनौ लव्ह जिहाद आजच्या स्थितीत देखील मुद्दा आहे. आम्ही पश्चिम उत्तरप्रदेशला काश्मीर बनू देणार नाही. जर आमचे सरकार सत्तेत आले तर आम्ही रोमिओविरोधी ...Full Article

फेसबुकचे सीईओ जुकेरबर्ग अडचणीत

वृत्तसंस्था/  सॅन फ्रान्सिस्को जगाची सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग कंपनी फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क जुकेरबर्ग यांना संचालक मंडळावरून हटविण्याची कवायत सध्या चालली आहे. फेसबुकच्या समभागधारकांनी सीईओच्या पदावरून त्यांना हटविण्यासाठी ...Full Article