|Saturday, January 25, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

अडीच लाख शेतकऱयांना व्याजमाफीचा लाभ

राज्यपालांची सरकारच्या वतीने घोषणा : विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ प्रतिनिधी/ बेंगळूर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अडीच लाख शेतकऱयांच्या कर्जावरील व्याज माफीसह अनेक सुविधांचा लाभ होणार आहे. तसेच सरकारी इस्पितळातील रूग्णांना आणि कर्मचाऱयांना कमी दराने आहार पुरविण्याच्या योजनेसह अनेक योजना जारी केल्या जाणार आहेत, अशी घोषणा राज्यपाल वजुभाई वाला यांनी राज्य सरकारच्यावतीने केली. बेंगळुरात सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रारंभी अभिभाषण करताना ...Full Article

संरक्षण सज्जतेसाठी 20 हजार कोटीचे करार

केंद्र सरकारकडून मोठे पाऊल : दारूगोळ्याची चिंता संपणार, फ्रान्स-रशिया-इस्रायल यांच्यासोबत करार   वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कोणत्याही युद्धसदृश स्थितीला तोंड देण्यासाठी भारताने अखेर मोठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील ...Full Article

देशात बेरोजगारी वाढल्याचे केंद्र सरकारने केले मान्य

नवी दिल्ली  एकीकडे केंद्र सरकारकडून संसदेत प्रत्येकाला रोजगार देण्याचे आश्वासन देते, परंतु दुसरीकडे आकडेवारीकडे पाहिल्यास मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी दरात मोठी वाढ झाली आहे. विशेष करून मागास वर्गात बेरोजगारी ...Full Article

ट्रम्प यांच्याकडून पुतीन यांचा बचाव

रशियन राष्ट्रपतींना खुनी ठरविण्याला विरोध वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना ‘खुनी’ ठरविण्याला विरोध केला आहे. अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘किलर’ पुतीन यांचा सन्मान करता ...Full Article

चीनकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्रासह युद्धसराव

भारत, अमेरिका, जपानवर नजर   रॉकेट फोर्सकडून युद्धाभ्यास, दक्षिण चीन समुद्रात लष्करी हालचाली वृत्तसंस्था/ बीजिंग  चीनमध्ये नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या रॉकेट फोर्सने अत्याधुनिक डीएफ-16 मध्यम टप्प्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह युद्धसराव केला ...Full Article

66,663 भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा अभाव

वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशभराच्या जवळपास 66,663 ठिकाणांमध्ये पिण्यालायक पाणीच नाही, कारण तेथे आर्सेनिक आणि फ्लोराईडने मिश्रित पाणी असल्याची माहिती केंद्र सरकारनेच दिली आहे. पेयजल तसेच स्वच्छता मंत्री नरेंद्र ...Full Article

‘ऍबे व्हॅली टाऊनशीप’वर जप्तीची कारवाई करा

सर्वोच्च न्यायालयाचा सहाराला दणका, पैसे जमा करेपर्यंत जामीन मिळेल वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला सोमवारी पुन्हा एकदा दणका दिला आहे. सहारा समुहाची पुण्याजवळील ‘ऍबे व्हॅली टाऊनशीप’ ही ...Full Article

नक्षलप्रभाव क्षेत्रामध्ये सीआरपीएफचे 59 जवान बेपत्ता

सर्वजण 205 कोब्रा बटालियनमधील, सेना मुख्यालयातून चौकशीचे आदेश, वृत्तसंस्था / नवी दिल्ली बिहारमधील गया येथे पहिल्याच नियुक्तीसाठी निघालेले सीआरपीएफचे 59 कमांडो अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघड झाली आहे. सेना ...Full Article

काँग्रेसला घ्यावी लागणार अध्यक्षपदासाठी निवडणूक

निवडणूक आयोगाचा निर्देश : 30 जूनपर्यंत दिली मुदत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राजकीय पक्ष नेहमीच एकमेकांवर आरोप करत असतात. परंतु जेव्हा संवैधानिक संस्था कोणताही सल्ला किंवा आदेश देते तेव्हा ते ...Full Article

जयललितांचा मृत्यू अवयव निकामी झाल्याने

वृत्तसंस्था/ चेन्नई अनेक अवयव निकामी झाल्यामुळे तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू झाला. त्यांना श्वसनाचाही त्रास होत होता, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱया पथकातील ब्रिटनचे डॉक्टर रिचर्ड बेले यांनी ...Full Article