|Friday, September 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

[youtube_channel num=4 display=playlist]

सनी देओलचे निर्णयाला आव्हान

बॉलिवूड अभिनेते आणि खासदार सनी देओल तसेच अभिनेत्री करिश्मा कपूरने एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान चेन ओढण्याप्रकरणी रेल्वे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. चेन-पुलिंगची ही कथित घटना 1997 मध्ये बजरंग चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी घडली होती. यात देओल आणि कपूरवर ट्रेन 2413- अ अपलिंक एक्स्प्रेसची चेन विनाकारण खेचल्याचा आरोप होता.  Full Article

छत्तीसगडच्या मंत्र्याचे विचित्र विधान

छत्तीसगडचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. पेमसाय सिंग टेकाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल विचित्र विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रेल्वेतील चोरीस जबाबदार ठरवत त्यांची हीच कामगिरी असल्याचे टेकाम यांनी म्हटले ...Full Article

राजीव कुमार चौकशीस गैरहजर

कोलकाता  / वृत्तसंस्था : सीबीआय आणि कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यातील पाठशिवणीचा खेळ संपण्याची चिन्हे नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणेने आता राजीव यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यासाठी न्यायालयात ...Full Article

भदौरिया होणार नवे वायुदल प्रमुख

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : व्हाइस चीफ एअर मार्शल आर.के.एस. भदौरिया हे वायुदलाचे नवे प्रमुख होणार आहेत. एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांची ते जागा घेणार आहेत. धनोआ हे ...Full Article

गृहमंत्र्यांचीही ममतांनी घेतली भेट

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील हाडवैर सध्या काही काळापुरती मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या सर्वोच्च्च नेतृत्वावर सातत्याने टीका करणाऱया ...Full Article

कलम 370 वर चर्चा नाहीच!

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा 21 सप्टेंबर रोजी सुरू होत 27 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या दौऱयाबद्दल विदेश सचिव विजय गोखले यांनी विस्तृत माहिती दिली ...Full Article

पी. चिदंबरम यांच्या कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली :  आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज, गुरूवारीही कोर्टात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ...Full Article

‘तेजस’ विमानातून संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचं उड्डाण

ऑनलाइन टीम / बेंगळुर :  स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून आज, गुरूवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं. तेजसमधून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत, असं ...Full Article

पाकची घुसखोरी उधळली

भारतीय सैन्याला मिळाले मोठे यश : बॉम्बवर्षाव पाहताच पाकिस्तान   सैनिकांचे पलायन वृत्तसंस्था/  श्रीनगर  जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार झाल्यावर पाकिस्तान सातत्याने स्वतःचे सैनिक आणि दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करत आहे. ...Full Article

लायबेरियात शाळेला आग लागून 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत

मोनरोविया : लायबेरियाची राजधानी मोनरोविया येथील इस्लामिक शाळेत भीषण दुर्घटना घडली आहे. शाळेत भीषण आग लागल्याने सुमारे 27 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत झाला आहे. विद्यार्थी कुराणचे पठण करत असतानाच शाळेत ...Full Article
Page 2 of 1,83712345...102030...Last »