|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

हरियाणात अतिवृष्टीमुळ पिकांचे नुकसान

 हरियाणातील 8 जिल्हय़ामध्ये अतिवृष्टी झाली. सिरसा, रानिया, भिवानी, पानीपत करनालमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी वातावरणात काहीसा बदल झाला आहे. सिरसा आणि भिवानी येथील कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. तर भात आणि बाजरीचे पिके भिजली आहेत.Full Article

पाकला जाण्यासाठी नवजोतसिंह सिद्धू तयार

गेल्या वर्षी पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या शपथविधी समारंभासाठी सहभागी झालेले काँग्रेस नेता नवजोतसिंह सिद्धू पुन्हा पाकिस्तानला जाण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, त्यांना व्हीसा मिळाला आहे. मात्र, यापूर्वी सिद्धूने परराष्ट्र ...Full Article

गांधी कुटुंबातील सदस्यांची ‘एसपीजी’ सुरक्षा हटवणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांच्यासाठी असणारी विशेष सुरक्षा दलाची (एसपीजी)सुरक्षा हटविण्यात येणार आहे. यापुढे त्यांना ...Full Article

अयोध्याप्रकरणी उद्या ‘सर्वोच्च’ निकाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ऐतिहासिक अयोध्या वादावर लवकच पडदा पडणार आहे. उद्या (दि. 9) रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाचा निकाल सुनावणार ...Full Article

नोटाबंदी म्हणजे दहशतवादी हल्ला : राहुल गांधी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. यावर कॉग्रेसचे अध्यक्ष ...Full Article

‘मूडीज’चा भारताला निगेटीव्ह दर्जा

ऑनलाईन टीम / मुंबई : मागील काही वर्षांपासून भारताचा विकासदर खालावत असल्याने ‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर सर्व्हीस संस्थेने भारताला दिलेला ‘स्थिर’ हा दर्जा हटवून ‘निगेटीव्ह’ दर्जा दिला आहे. भारतीय ...Full Article

आसामच्या जंगलांमध्ये ‘लादेन’ची दहशत

गुवाहाटी  / वृत्तसंस्था : ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याला अमेरिकेच्या कमांडोंनी 8 वर्षांपूर्वी ठार केले असले तरीही आजही त्याचे नाव आसाममध्ये दहशत निर्माण करते. मागील आठवडय़ात आसामच्या गोलापारा जिल्हय़ात ...Full Article

सर्व राज्यांना सतर्कतेचा निर्देश

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था : केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अयोध्या भूमी वादाप्रकरणी संभाव्य निर्णयापूर्वी मार्गदर्शक सूचना देत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी ...Full Article

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफचा जवान हुतात्मा

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा जवान गुरुवारी हुतात्मा झाला आहे. ही चकमक विजापूर जिल्हय़ाच्या तोंगुडा-पामेड भागात पहाटे चार वाजता झाली आहे. कामता प्रसाद यांना या चकमकीत हौतात्म्य आले आहे. ...Full Article

भ्रष्टाचार विरोधात योगींची मोठी कारवाई

योगी आदित्यनाथ सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या 7 अधिकाऱयांना सक्तीची निवृत्ती घेणे भाग पाडले आहे. उत्तरप्रदेश सरकारने भ्रष्ट अधिकाऱयांची यादी तयार केली असून यात सुमारे 600 जणांची नावे आहेत. 400 ...Full Article
Page 20 of 1,942« First...10...1819202122...304050...Last »