|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

शरद पवार, मुरली मनोहर जोशी पद्मविभूषण

पद्म पुरस्कारांची घोषणा : विराट कोहली, दीपा कर्माकर, साक्षी मलिक कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, शेफ संजीव कपूर यांना पद्मश्री नवी दिल्ली / वृत्तसंस्था प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ गायक येसूदास यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रसिद्ध ...Full Article

सोमालियाच्या हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला, 15 ठार

मोगादिशू  सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये बुधवारी दयाह हॉटेलच्या प्रवेशद्वारावर बॉम्बस्फोट घडवून आणत दहशतवादी आत शिरले. हॉटेलच्या आत आणखी एक स्फोट करण्याबरोबरच दहशतवाद्यांनी तेथे अंदाधूंद गोळीबार केला. घटनेत 15 जण मारले ...Full Article

वादग्रस्त वस्त्यांमध्ये नवी घरे उभारणार इस्रायल

जेरुसलेम  इस्रायलने वेस्ट बँकेच्या वादग्रस्त वस्त्यांमध्ये 25000 नवी घरे बांधण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता सांभाळल्यानतंर इस्रायलची ही दुसरी घोषणा आहे. इस्रायलने ट्रम्पयुगात अशा प्रकल्पांमध्ये आधीपेक्षा ...Full Article

कुवेतमध्ये शाही सदस्यासमवेत 7 जणांना फाशी

कुवेत सिटी : कुवेतमध्ये बुधवारी शाही परिवाराच्या एका सदस्याला सामूहिकरित्या फासावर लटकविण्यात आले. फैजल अब्दुल्ला अल जबर अल सबा याला हत्या आणि शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. त्याच्याशिवाय ...Full Article

उत्तर प्रदेशात नितीशकुमार प्रचारात उतरणार नाहीत

वृत्तसंस्था/ पाटणा बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता उत्तर प्रदेशमध्ये प्रचारात उतरणार नाहीत आणि उमेदवारही उभे करणार नाहीत. तथापि जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये निधर्मवादी तथा समाजवादी तत्वांना विजय मिळावा, ...Full Article

प्रचारावेळचे आश्वासन पूर्ण करणार ट्रम्प

इतर देशांच्या लोकांना अमेरिकेत आश्रय नाही : 7 मुस्लीम देशांसाठी बदलणार व्हिसा नियम वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत येणाऱया शरणार्थींच्या प्रवेशावर बंदी घालणार आहेत. याचबरोबर सीरिया आणि इतर 6 ...Full Article

निक्की हेली असणार अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील दूत

निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना केला होता विरोध वृत्तसंस्था / वॉशिंग्टन साउथ कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या गव्हर्नर निक्की हेली संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या दूत असतील. अमेरिकन सिनेटने निक्की यांच्या बाजूने मतदान करत ...Full Article

शरद यादवांची जीभ घसरली

मताची इज्जत मुलीच्या इज्जतीपेक्षा मोठी असल्याचे केले आक्षेपार्ह विधान वृत्तसंस्था / नवी दिल्ली संजद नेते आणि राज्यसभा खासदार शरद यादव महिलांवर एका आक्षेपार्ह वक्तव्याबाबत पुन्हा वादात सापडले आहेत. मताची ...Full Article

आपली मुले विरुद्ध बाहेरचे मोदी

सप-काँग्रेसचा नाराः राहुल-अखिलेश घेणार एकत्रितपणे सभा वृत्तसंस्था / लखनौ समाजवादी पक्ष-काँग्रेसच्या आघाडीनंतर दोन्ही पक्षांनी मिळून विधानसभा निवडणुकीसाठी नवा नारा तयार केला आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचा ‘आपली मुले विरुद्ध बाहेरचे ...Full Article

विनय कटियार यांचे बेताल वक्तव्य

प्रियंका वढेरा यांच्याबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य : माफी मागण्यास दिला नकार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निवडणुकीची तारीख जवळ येताच आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधण्याच्या प्रयत्नात आता नेत्यांची जीभ घसरू लागली ...Full Article