|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

सुखबीर हे भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत उदाहरण

जलालाबाद येथील सभेत राहुल गांधींचा आरोप, आपचाही समाचार वृत्तसंस्था / जलालाबाद पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुत्र सुखबीर बादल हे भ्रष्टाचाराचे मूर्तीमंत प्रतीक आहेत, अशी टीका काँगेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ते शनिवारी येथे काँगेसच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या म्हणण्यानुसार त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू केली आहे. अशा स्थितीत ते भ्रष्टाचाराचे मेरूमणी म्हणून ओळखल्या ...Full Article

अमेरिकेत ‘मुस्लिमबंदी’

7 मुस्लिमबहुल राष्ट्रांवर निर्बंध : मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी : ट्रम्प यांच्याकडून नवा अध्यादेश जारी, जगभरात नाराजीचा सूर वॉशिंग्टन / वृत्तसंस्था अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा अध्यादेश ...Full Article

काश्मीरमध्ये पुन्हा हिमस्खलन पाच जवान बेपत्ता

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काश्मीर खोऱयात हिमस्खलनामुळे 15 जवानांसह 22 जण मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा एकदा उत्तर काश्मीरमधील कुपवाडा येथे भारतीय सैन्यदलाच्या छावणीवर हिमस्खलन झाले. या ...Full Article

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी अंतिम निष्कर्ष नाहीच

वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी सादर केलेल्या अहवालात अंतिम निष्कर्ष मांडण्यात मेडिक बोर्ड अपयशी ठरले आहे.   कोणत्याही निष्कर्षाविना असणारा अहवाल ...Full Article

निवडणूक आयोगाचा ‘मन की बात’ला हिरवा झेंडा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी ...Full Article

बैलगाडी शर्यत, कंबळला मिळणार कायद्याचा आधार

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : दुरुस्ती विधेयक विधिमंडळ अधिवेशनात मांडणार प्रतिनिधी/ बेंगळूर कर्नाटक प्राणीहिंसा प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून राज्यात बैलगाडी शर्यत आणि ऐतिहासिक कंबळ उत्सवाला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...Full Article

मेक्सीको आणि ट्रम्प यांच्यात समझोता

वॉशिंग्टन  मेक्सीकोचे राष्ट्राध्यक्ष एन्रीक पेना नीएटो आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशामधील प्रस्तावित वादग्रस्त भिंती संदर्भात सार्वजनीकरीत्या कोणतेही विधान न करण्यास सहमती दर्शवल्याचे मेक्सीको सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच ...Full Article

नवनियुक्त गाबिंया अध्यक्षांचे मोदींकडून अभिनंदन

नवी दिल्ली : भारतीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी काल रात्री आफ्रीकी देश गांबीयाचे नवे राष्ट्राध्यक्ष अदमा बॅरो यांचे फोनवरून अभिनंदन केले. आफ्रीकन देशांच्या दुर्त तसेच चौमुखी विकास  प्रक्रियेत भारत ...Full Article

रशियन राजदूत कादाकीन यांनी कर्मभूमीत घेतला अखेरचा श्वास..

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारताला आपली कर्म भूमी, ज्ञान भूमी तसेच प्रेम भूमी मानणाऱया आणि अस्खलीत हिंदी बोलु शकणारे भारतातील रशियाचे राजदूत अलेकझांडर कादाकीन यांचे गुरुवारी हृदयाघाताने निधन झाले. ...Full Article

महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक

अरुणाचल प्रदेशचा चित्ररथ पहिला नवी दिल्ली भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर सादर करण्यात आलेल्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहेत. पहिला क्रमांक अरुणाचल प्रदेशला मिळाला असून ...Full Article