|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

भारतीय जीवनपद्धतीचे जगाला आकर्षण

कोझीकोड : द्वेष, हिंसा, संघर्ष आणि दहशतवादापासून मुक्तीचा मार्ग चोखाळू पाहणाऱया जगासाठी भारतीय जीवनपद्धत आशेचा किरण ठरली आहे. संघर्षाला क्रूर शक्तीऐवजी संवादाच्या शक्तीने दूर करणे हीच भारतीय जीवनपद्धत आहे. शतकानुशतके भारतीय भूमीने जगाचे स्वागत केले आहे. जगभरात कित्येक संस्कृती नामशेष झाल्या असताना भारतीय संस्कृती मात्र बहरतच गेल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयएम कोझीकोडमध्ये ‘ग्लोबलायजिंग इंडियन थॉट’ विषयावर बोलताना काढले ...Full Article

4 मुलींवर सामूहिक बलात्कार

रांची  / वृत्तसंस्था : झारखंडच्या खूंटी येथील काला माटीमध्ये चार अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. 6 मुली मकर संक्रातीच्या दिनी रंग रोडी मेळा ...Full Article

छत्तीसगडमध्ये 12 नक्षलवाद्यांना अटक

छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि बस्तर सीमेवर बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या तळावर धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्याने जवानांनी प्रत्युत्तर दिले आहे. अर्धा तास चाललेल्या चकमकीनंतर अनेक नक्षलवाद्यांनी ...Full Article

गुजरातच्या मुलीने नोंदविला विक्रम

गुजरातच्या 17 वर्षीय मुलीच्या नावावर सर्वाधिक लांबीच्या केसांचा विक्रम नोंदला गेला आहे. नीलांशी पटेलने सर्वाधिक लांबीच्या केसांचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. तिच्या केसांची लांबी 190 सेंटीमीटर इतकी आहे. ...Full Article

विजयन सरकारकडून शिष्टाचाराचा भंग

नागरिकत्व सुधारणा कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यापूर्वी राज्य सरकारने आपल्याला कळविणे क्रमप्राप्त होते. पण पिनाराई विजयन सरकारने घटनात्मक शिष्टाचारांचा भंग केल्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी म्हटले ...Full Article

सुरक्षेत भर : 51 के-9 वज्र तोफांचा समावेश

सूरत / वृत्तसंस्था : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी एलअँडटी हजीरा येथील एका सभारंभात  51 के-9 वज्र तोफा राष्ट्राला समर्पित केल्या आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या तोफेवर आरुढ ...Full Article

इम्रान खान यांना भारत दौऱयाचे निमंत्रण शक्य

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चालू वर्षाच्या अखेरीस भारत दौऱयाचे निमंत्रण मिळणार आहे. वर्षाच्या अखेरीस शांघाय सहकार्य परिषदेचे (एससीओ) नवी दिल्ली येथे आयोजन होणार ...Full Article

बिहारमध्ये नितीश यांच्याकडेच नेतृत्व

वैशाली / वृत्तसंस्था : नागरिकत्व सुधारणा कायद्याला काही लोक मतपेढीच्या कारणामुळे विरोध करत आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याला बिहारमध्ये चांगली प्रतिक्रिया प्राप्त झाली आहे. लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी, राहुल गांधी ...Full Article

सेन्सेक्स 42000 वर, निफ्टीतही उत्साह

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करारावर पहिल्या टप्प्यात हस्ताक्षर झाल्यानंतर आज शेअर बाजारात तेजी आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 187 अंकांच्या वाढीसह 42059.45 स्तरावर ...Full Article

दहशतवाद संपवण्यासाठी अमेरिकेच्या मार्गावर चालावं लागेल : बिपीन रावत

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  रायसीना डायलॉग 2020 मध्ये बोलताना आज, भारताचे पहिले चीफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी भारत – पाकिस्तान संबंधाबद्दल भाष्य केले आहे. दहशतवादाला ...Full Article
Page 21 of 2,055« First...10...1920212223...304050...Last »