|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

मृतांच्या कुटुंबीयांना ‘सप’कडून मदत

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या हिंसाचारात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना समाजवादी पक्षाने 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी लखनौतील रिक्षाचालक वकील अहमद याच्या घरी जात 5 लाख रुपयांची मदत दिली आहे.Full Article

जम्मू-श्रीनगर महामार्गावर एकतर्फी वाहतूक

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्हय़ात भूस्खलनामुळे चार दिवस बंद राहिलेल्या 270 किलोमीटर लांबीच्या जम्मू-श्रीनगर महामार्ग रविवारी एकतर्फी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. भूस्खलनानंतर महामार्गावरील ढिगारा हटविल्यावर श्रीनगरकडून जम्मूच्या दिशेने जाणाऱया वाहनांना ...Full Article

विरोधकांकडून दिशाभूल : सीतारामन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जयपूर येथे नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधी घरोघरी जनजागृती मोहिमेस प्रारंभ करत विरोधी पक्षांवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. जयपूर येथील एका मुस्लीम कुटुंबाच्या घरी ...Full Article

झारखंडमध्ये 5 उग्रवादी अटकेत

झारखंड पोलिसांनी तितिर महुआ जंगलातील शोधमोहिमेत टीपीसीच्या 5 उग्रवाद्यांना अटक केली आहे. या उग्रवाद्यांकडून शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती लातेहारचे पोलीस अधीक्षक प्रशांत आनंद यांनी रविवारी दिली ...Full Article

माजी खासदार कमल सिंगांचे निधन

पहिल्या लोकसभेत खासदार राहिलेले डुमरांव महाराजा कमल बहादुर सिंग यांचे निधन झाले आहे. स्वतंत्र भारतातील अंतिम राजे राहिलेल्या कमल सिंग यांनी रविवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. कमल सिंग ...Full Article

गुजरातमध्ये 196 मुलांचा मृत्यू

मुख्यमंत्री रुपाणी यांचे मौन : राजकोटमध्ये 111 तर अहमदाबादमध्ये 85 मुलांचा मृत्यू वृत्तसंस्था/ अहमदाबाद  राजस्थानच्या कोटा येथील 110 नवजातांच्या मृत्यूच्या धक्क्यातून देश अद्याप  बाहेर पडलेला नसतानाच आता गुजरातमध्ये 196 ...Full Article

उत्तरप्रदेशात शिरले 2 दहशतवादी

अयोध्या, नेपाळ सीमेवरील सतर्कता वाढली : इस्लामिक स्टेटचे दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेशात इस्लामिक स्टेटचे दोन दहशतवादी घुसल्याचे समोर आल्यावर कुशीनगर-महाराजगंज जिल्हय़ांसमवेत नेपाळ सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ...Full Article

नेहरू विद्यापीठात पुन्हा हिंसाचार

मुखवटाधारी दंगलखोरांकडून प्राध्यापकांना मारहाण नवी दिल्ली / वृत्तसंस्था येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. अनेक मुखवटाधारी दंगलखोरांनी आंदोलन करणाऱया विद्यार्थ्यांवर दगडफेक केली. तसेच विद्यापीठ विद्याथीं संघटनेचे अध्यक्ष ...Full Article

जेएनयूमध्ये हाणामारी; विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला बेदम मारहाण

ऑनलाईन टीम दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) पुन्हा एकदा वाद उफाळला आहे. अज्ञात मास्कधाऱ्यांनी वसतिगृहात घुसून केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष ...Full Article

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

 ऑनलाईन टीम / मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडाभर रखडलेल्या खातेवाटपाची यादी आज जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज ...Full Article
Page 23 of 2,039« First...10...2122232425...304050...Last »