|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय

राष्ट्रीय

Oops, something went wrong.

मुलांचा मृत्यू किरकोळ घटना नव्हे!

उपमुख्यमंत्री पायलटांकडून स्वपक्षीय सरकार लक्ष्य : काळीज पिळवटून टाकणारी घटना वृत्तसंस्था/ कोटा राजस्थानच्या कोटा शहरातील रुग्णालयात मृत्यमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 35 दिवसांमध्ये 107 वर पोहोचला आहे. शुक्रवारी दोन तर शनिवारी सकाळी एका नवजात मुलीने अखेरचा श्वास घेतला आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रुग्णालयाचा दौरा करत ही किरकोळ घटना नसून काळीज पिळवटून टाकणारी घटना असल्याचे म्हटले आहे. प्रशासन, रुग्णालय, सरकारमधील ...Full Article

सीएए’ अंमलबजावणीनंतर रोहिंग्यांच्या हद्दपारीचे लक्ष्य

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांची स्पष्टोक्ती वृत्तसंस्था/ जम्मू नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) अंमलबजावणीनंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये म्यानमारमधून आलेले व बेकायदेशीररित्या देशात राहणाऱया रोहिंग्यांना हद्दपारीचे सरकारचे लक्ष्य असेल, असे केंद्रीय ...Full Article

अण्णाद्रमुक नेते पांडियन यांचे निधन

अण्णाद्रमुक नेते आणि तामिळनाडू विधानसभेचे माजी अध्यक्ष पी.एच. पांडियन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. पांडियन हे 1985-89 या कालावधीत विधानसभेचे अध्यक्ष होते. 1977, 1980 आणि 1984 मध्ये चेरान्मादेवी ...Full Article

जम्मूमध्ये एनपीपीची निदर्शने

नॅशनल पँथर्स पार्टीने शनिवारी जम्मू येथे निदर्शने करून रोहिंग्यासह अवैध स्थलांतरितांना मायदेशी परत पाठविण्याची मागणी केली आहे. एनपीपी अध्यक्ष तसेच जम्मू-काश्मीरचे माजी मंत्री हर्षदेव सिंग यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्त्यांनी ...Full Article

जोधपूर जिल्हय़ामधील स्थिती अधिक भयावह

डिसेंबर महिन्यात 146 मुलांचा मृत्यू जोधपूरः   राजस्थानात मुलांच्या मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत आहे. कोटा येथील रुग्णालयातील नवजातांच्या मृत्यूचे सत्र अद्याप थांबलेले नाही. अशा स्थितीतच मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा गृहजिल्हा ...Full Article

स्टोन क्रशरची भिंत कोसळून 5 ठार

उत्तरप्रदेशच्या झाशीमध्ये स्टोन क्रशरची भिंत कोसळून 15 कामगार चिरडले गेले असून यातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी घडली आहे. या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले असून त्यांना वैद्यकीय ...Full Article

दोन हजार बीस, हटाओ नीतीश

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडी दरम्यान पोस्टरवॉर पेटले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नवा नारा दिला आहे. लालूंनी ‘दो हजार ...Full Article

जगनमोहन यांना न्यायालयाचा दणका

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना 10 जानेवारी रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. जगनमोहन यांनी मुख्यमंत्रिपदामुळे व्यस्त राहत असल्याचे सांगत ...Full Article

मध्यप्रदेशात विमान दुर्घटनाग्रस्त, 2 ठार

मध्यप्रदेशच्या सागर जिल्हय़ात शुक्रवारी रात्री एका खासगी विमान अकॅडमीचे प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे. या दुर्घटनेत दोन वैमानिकांना जीव गमवावा लागला आहे. चाईम्स अकॅडमीचे विमान धाना धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात ...Full Article

भारतीय मुलीला जागतिक पुरस्कार

गुणवत्तेला वयाचे बंधन नसल्याचे उदाहरण दुबईत राहणाऱया 13 वर्षीय सुचेता सतीश या भारतीय मुलीने दाखवून दिले आहे. सुचेताने सर्वाधिक भाषांमध्ये आणि सर्वाधिक काळ गायनासाठी ‘100 ग्लोबल चाईल्ड प्रोडिजी अवॉर्ड’ ...Full Article
Page 24 of 2,039« First...10...2223242526...304050...Last »